लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली... - Marathi News | America would stoop to such a low level...; conspiracies are hatched against India by US more than 5 times | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...

America vs India: १९४७ मध्ये स्वतंत्र झालेल्या भारताने दुसऱ्या महायुद्धानंतर जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली निरपेक्ष धोरण अवलंबले आणि तिथेच अमेरिकेला भारत डोळ्यात खुपू लागला होता. या अमेरिकेने भारतीयांना उपाशी मारण्याचा डाव रचला होता. ...

फक्त रशियन तेल खरेदी नाही, या गोष्टींमुळे अमेरिका भारतावर नाराज; परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले... - Marathi News | India-America Trade: America is not only angry with India for buying Russian oil, but also for these things; Foreign Minister Marco Rubio said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फक्त रशियन तेल खरेदी नाही, या गोष्टींमुळे अमेरिका भारतावर नाराज; परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लावला आहे. ...

वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..." - Marathi News | saharanpur widow mother absconded with lover carrying money jewelry leaving two minor children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारतील..."

पतीच्या मृत्यूनंतर दोन मुलांची आई तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली. महिलेवर घरातून साडेतीन लाख रुपये रोख आणि मौल्यवान दागिने घेऊन पळून गेल्याचा आरोप आहे. ...

दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी! - Marathi News | Raid on fake call center in Delhi, 100 crores earned from abroad 'this way'! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!

ईडीची चौकशी अजूनही सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की, परदेशातून सुमारे १०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. ...

एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन  - Marathi News | They didn't get to see each other for the last time! Son dies in Algeria, father who was waiting for the body also dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 

४३ वर्षीय अनादी मिश्रा अल्जेरियातील अन्नाबा शहरातील एका स्पंज आयर्न कंपनीत काम करत होते. १८ जुलै रोजी या आयर्न कंपनीत झालेल्या स्फोटात त्यांचे निधन झाले. ...

ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित - Marathi News | friends celebrating online game win die in car crash 2 dead 3 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित

एका तरुणाने ऑनलाईन गेमिंगमध्ये १८००० रुपये जिंकले. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना चला पार्टीला जाऊया असं म्हटलं. ...

माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग... - Marathi News | Mysterious end of former MLA's daughter and ASP Mukesh Pratap Singh's wife Nitesh Singh; Shocking CCTV Footage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...

ती तिच्या मुलावर खूप प्रेम करायची पण सततचा अपमान, मानसिक छळ यामुळे तिच्या सहन करण्यापलीकडे गेले असा आरोप मृत नितेशच्या भावाने केला आहे. ...

महाराष्ट्रातील दोन रेल्वेमार्गांसाठी ७,६३० कोटी मंजूर; रेल्वेचे जाळे आणखी वाढणार - Marathi News | 7 thousand 630 crore approved for two railway lines in maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील दोन रेल्वेमार्गांसाठी ७,६३० कोटी मंजूर; रेल्वेचे जाळे आणखी वाढणार

या प्रकल्पांचा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिसा, झारखंड या सहा राज्यांतील १३ जिल्ह्यांना फायदा होणार आहे. ...

खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या - Marathi News | delivery boy dies of heart attack after falling from chair cctv fooage faridabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या

डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. ...