लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली - Marathi News | Preparations for 'Operation Trishul' on the border; Excitement in the Pakistani army, sleeplessness due to military exercises | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली

सिंध आणि पंजाबमधील दक्षिण कमांडसाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही संभाव्य आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी हवाई दल आणि नौदलाला सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी सूत्रांनी सांगितले. ...

“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप... - Marathi News | Dr. Sampada Munde "This is not suicide, but institutional murder," Rahul Gandhi's anger over Satara doctor suicide case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

साताऱ्यातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरुन राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे. ...

बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी - Marathi News | bihar election 2025 Tejashwi yadav masterstroke in Bihar Pension, insurance of Rs 50 lakh for panchayat representatives and assistance of Rs 5 lakh announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी

तेजस्वी पुढे म्हणाले, आपली सत्ता आल्यास, पंचायत प्रतिनिधींचे मानधन दुप्पट केले जाईल. त्यांना पेन्शन आणि विमा कवचही दिले जाईल. याशिवाय... ...

सीबीआयला मोठे यश, लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी लखविंदर याला अमेरिकेतून भारतात आणला; अनेक गंभीर प्रकरणांमध्ये आरोपी - Marathi News | Big success for CBI, Lawrence Bishnoi's close aide Lakhwinder brought to India from America; accused in many serious cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआयला मोठे यश, लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा सहकारी लखविंदर याला अमेरिकेतून भारतात आणला; अनेक गंभीर प्रकरणांमध्ये आरोपी

लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य लखविंदर कुमार याला अमेरिकेतून दिल्लीला प्रत्यार्पण करण्यात आले. हरयाणा पोलिसांनी त्याला विमानतळावर ताब्यात घेतले. त्याच्यावर खंडणी, खंडणी आणि हत्येचा प्रयत्न यासारखे अनेक आरोप आहेत. ...

लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा - Marathi News | punjab news bier raised instead doli dulhan death before marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

घरामध्ये कार्यक्रम सुरू असताना वधूची तब्येत अचानक बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलें ...

Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले... - Marathi News | Video: The 'king' of the jungle roams freely on Shatrunjay Hill; fear among tourists and devotee | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...

पवित्र शत्रुंजय टेकडीवर सिंहांचे दर्शन झाल्याने भाविक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. ...

भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर - Marathi News | indore australian female cricketers molestation case, accused is hardened criminal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर

इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेड काढल्याची लज्जास्पद घटना घडली आहे. ...

'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा... - Marathi News | Trump On Russian Oil: 'India has completely stopped importing Russian oil' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...

Trump On Russian Oil: ट्रम्प प्रशासनाने रशियाच्या दोन प्रमुख तेल कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. ...

समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली - Marathi News | anant singh stage collapsed during speech video viral mokama news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

बाहुबली नेते स्टेजवर पोहोचताच स्टेज कोसळला आणि ते जोरात खाली पडले. ...