लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवसेनेनं बुरखा बंदीची मागणी करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा ओवैसींचा आरोप - Marathi News | Owaisi accuses Shiv Sena of violating code of conduct for violating code of conduct | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेनेनं बुरखा बंदीची मागणी करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा ओवैसींचा आरोप

शिवसेनेनं बुरखा बंदीची मागणी केल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेनं बुरखा बंदीची मागणी करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप असदुद्दीन ओवैसींनी केला ... ...

...जेव्हा प्रियंका गांधी सापाला पकडतात हातात - Marathi News | When Priyanka Gandhi caught the snake in hand | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :...जेव्हा प्रियंका गांधी सापाला पकडतात हातात

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा काँग्रेसचा गड असलेल्या रायबरेलीमध्ये प्रचार करत आहेत. त्याचदरम्यान त्या सापांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या हंसातल्या ... ...

'चौकीदार' देशातील वातावरण बिघडवत आहे : जया बच्चन - Marathi News | lok sabha election 2019 Jaya Bachchan target narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चौकीदार' देशातील वातावरण बिघडवत आहे : जया बच्चन

चौकीदार शब्दाच्या अवतीभवती सध्या देशाच राजकरण फिरत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यात आता समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी सुद्धा उडी घेतली आहे. ...

सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच बाजी - Marathi News | Central Board of Secondary Education declares Class 12 results for 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीएसईचा बारावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच बाजी

अवघ्या 28 दिवसांत निकाल जाहीर ...

देशातील पहिला अधिकृत नास्तिक घोषित; सरकारचे प्रमाणपत्र - Marathi News | Declared the first official atheist in the country; Government certificate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील पहिला अधिकृत नास्तिक घोषित; सरकारचे प्रमाणपत्र

हरियाणाच्या टोहाना येथे राहणारा हा युवक यापुढे रवी नास्तिक म्हणून ओळखला जाणार आहे. ...

मोदींनी अतिरेक्यांचे समर्थन केले; भाजप नेत्याची जीभ घसरली - Marathi News | lok sabha election 2019 bjp leader giriraj singh said pm narendra modi supports terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी अतिरेक्यांचे समर्थन केले; भाजप नेत्याची जीभ घसरली

या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गिरीराज सिंह म्हणतात, जेव्हा पासून देशात मोदी सरकार स्थापन झाले, तेव्हापासून मोदीजी अतिरेक्यांचे समर्थन करत आहेत. मोदींनी सैन्याला देखील शिव्या घातल्या आहेत. ...

चिंताजनक!  नक्षली हिंसाचारामुळे दहा वर्षांत देशाने गमावले 1150 जवान  - Marathi News | Worried! 1150 soldiers lost life in last 10 years due to Naxal violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक!  नक्षली हिंसाचारामुळे दहा वर्षांत देशाने गमावले 1150 जवान 

गेल्या दहा वर्षांमध्ये राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सुरक्षा दलांचे सुमारे 1150 जवान शहीद झाले आहेत, तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले आहेत. ...

खुशखबर...केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' वाहनांना टोलमाफी - Marathi News | Good news ... the big decision of central government; 'These' vehicles became toll free | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :खुशखबर...केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 'या' वाहनांना टोलमाफी

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या असून टोलमाफीही केली आहे. याबाबतचे आदेशही त्यांनी राज्य सरकारना दिले आहेत.  ...

'ती' पावलं 'येती' हिममानवाची नाहीत; नेपाळच्या सैन्यानं शोधलं ठशांमागचं रहस्य - Marathi News | Not Yeti, a bear’s footprint: Nepal to Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ती' पावलं 'येती' हिममानवाची नाहीत; नेपाळच्या सैन्यानं शोधलं ठशांमागचं रहस्य

ती पावलं येतीची नव्हे, तर जंगली अस्वलाची असल्याचा खुलासा नेपाळच्या सैन्यानं केला आहे. ...