लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन अंकी जागा जिंकण्याचा काँग्रेसला आत्मविश्वास - Marathi News | Congress confident of winning three-digit seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन अंकी जागा जिंकण्याचा काँग्रेसला आत्मविश्वास

महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, आंध्र, दिल्ली, ओडिशा या राज्यांत चांगल्या कामगिरीची आशा ...

'लोकशाहीमध्ये जनता हीच मालक; कॉँग्रेस केवळ जनतेचा आवाज ऐकण्यासाठी' - Marathi News | 'Democracy itself is the owner; Congress only to listen to the voice of the masses' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकशाहीमध्ये जनता हीच मालक; कॉँग्रेस केवळ जनतेचा आवाज ऐकण्यासाठी'

लोकशाहीमध्ये जनता हीच मालक असते, असे कॉँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी ठासून सांगितले. कोणते काम केले पाहिजे, ते आमच्या पक्षाच्या सरकारला सांगा, ते केले जाईल, ...

इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार टोलमाफी - Marathi News | Electric vehicles will get tollfree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इलेक्ट्रिक वाहनांना मिळणार टोलमाफी

देशात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू झाले असले तरी बऱ्याच शहरांमध्ये त्यांच्या चार्जिंगची व्यवस्था नाही. पण ती सुरू होईल आणि विक्री वाढेल, असे अपेक्षित आहे ...

ऐतिहासिक चारमिनारचा भाग कोसळला, ४०० वर्षांपूर्वीची वास्तू - Marathi News | Historical churchwork collapses, 400 years old architecture | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक चारमिनारचा भाग कोसळला, ४०० वर्षांपूर्वीची वास्तू

हैदराबाद : हैदराबादेतील ऐतिहासिक चारमिनारचा एक भाग कोसळला आहे. ही माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे (एएसआय) अधिकारी ... ...

जेट एअरवेज बंद पाडण्यात ‘एतिहाद’चा तर हात नाही? - Marathi News | Is not Etihad handling Jet Airways shutdown? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेट एअरवेज बंद पाडण्यात ‘एतिहाद’चा तर हात नाही?

जेट एअरवेज बंद पाडण्यामागे गुंतवणूक करणाऱ्या एतिहाद एअरवेज आणि अन्य एका खाजगी विमानसेवा कंपनीची भूमिका तर नाही ना? ...

ओडिशात ११ लाख लोकांचे केले स्थलांतर - Marathi News | 11 million migrants made in Odisha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशात ११ लाख लोकांचे केले स्थलांतर

फोनी : नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांनी विमानतळ अधिकाऱ्यांना सावध राहण्याचे दिले निर्देश ...

मोदींच्या कार्यकाळात 10 पैकी 7 जण सुरक्षित, गॅलप वर्ल्डचे सर्वेक्षण - Marathi News | 7 out of 10 people safe, the Gallup World survey in Narendra Modi's tenure from prime minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या कार्यकाळात 10 पैकी 7 जण सुरक्षित, गॅलप वर्ल्डचे सर्वेक्षण

राष्ट्र सुरक्षा, महिला सुरक्षा आणि अल्पसंख्यांक समाजाची सुरक्षा हे भारतीय राजकारणाचे प्रमुख मुद्दे आहेत. ...

'मसूद अजहरवरील बंदी ही मोठी उपलब्धी नाहीच, तो निवडणूक लढवत नाही का?'  - Marathi News | 'Is Masood Azhar not fighting for election? This is not a big achievement. asauddin owaisee says in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मसूद अजहरवरील बंदी ही मोठी उपलब्धी नाहीच, तो निवडणूक लढवत नाही का?' 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देर आए दुरुस्त आए' म्हणत संयुक्त राष्ट्रांचे आभार मानले. दहशतवादविरोधी लढ्याबाबत भारताला मिळालेलं हे मोठं यश आहे. ...

वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात आता उरले केवळ 25 प्रतिस्पर्धी, 5 जणांचे अर्ज मागे - Marathi News | only 25 contestants remaining against Prime Minister Narendra Modi In Varanasi-PC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींविरोधात आता उरले केवळ 25 प्रतिस्पर्धी, 5 जणांचे अर्ज मागे

वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पाच जणांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे मोदींविरोधात आता केवळ 25 प्रतिस्पर्धी मैदानात उरले आहेत.  ...