लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अमित शहा दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सामील झाले आहेत. याआधी मोदी गुजरातचे पंतप्रधान असताना अमित शाह यांच्याकडे गुजरातचे गृहमंत्रीपद होते. ...
नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. शपथविधी पार पडल्यानंतर लगेचच शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यांचे वाटप केले. ...
पोखरियाल यांना श्रीलंकेतील एक विद्यापीठाने दोन डॉक्टरेट पदव्या दिल्या आहेत. परंतु, हे विद्यापीठ श्रीलंकेतील नोंदणीकृत नसल्याचे सांगण्यात येत आहे. ९० च्या दशकात कोलंबोमधील मुक्त आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने निशंक यांना शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाब ...
राहुल गांधी यांच्या वायनाड मतदार संघात एका शेतकऱ्यांने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. कर्जबाजीरपणा आणि नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. ...
मनसुख मंडाविया यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रपतींनी 'मै' म्हणून शपथ देण्यास सुरुवात करून दिली. मात्र मंडाविया 'मैं' म्हटलेच नाही. त्यांनी आपल्या नावाचा उल्लेख करत शपथ घेण्यास सुरुवात केली. ...