लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिव्या स्पंदना यांचं ट्विटर अकाऊंट बंद, काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला उधाण - Marathi News | congress social media head divya spandana ramya deactivate twitter account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिव्या स्पंदना यांचं ट्विटर अकाऊंट बंद, काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला उधाण

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या माजी खासदार दिव्या स्पंदना उर्फ रम्या यांनी ट्विटर अकाऊंट बंद केलं आहे. ...

भविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, नितीश कुमारांचा आक्रमक पवित्रा - Marathi News | kc tyagi said time of jdu joining the cabinet is over in future also jdu will not join modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, नितीश कुमारांचा आक्रमक पवित्रा

जनता दल संयुक्त(जेडीयू)नं मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला आहे. ...

धक्कादायक! यू ट्युब पाहून आठवी पास बनवत होता दोन हजारांच्या बनावट नोटा - Marathi News | fake currency notes of rs 1.20 cr seized by gurugram police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! यू ट्युब पाहून आठवी पास बनवत होता दोन हजारांच्या बनावट नोटा

एनआयए आणि गुरुग्राम पोलिसांनी संयुक्त केलेल्या छापेमारीत बनावट नोटा बनवणाऱ्या एका मास्टरमाइंडला बेड्या ठोकल्या आहेत. ...

'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड ममतांना पाठवणार : भाजप - Marathi News | bjp send Jai Shri Ram name 10 lakh letters Mamata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड ममतांना पाठवणार : भाजप

पश्चिम बंगालच्या चंद्रकोण येथून ममता यांचा ताफा जात असताना भाजप कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या होत्या. ...

झारखंडमधील चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद - Marathi News | encounter between police and naxalites in dumka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमधील चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

झारखंडमधील डुमका येथे रविवारी (2 जून) सीमा सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीत चार ते पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात  सुरक्षा दलाला यश आले आहे. ...

कलबुर्गी हत्याप्रकरणी प्रवीण चतूरला एसआयटीकडून अटक; सात दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Pravin Chatur arrested in Kalburgi murder case; Seven days police detention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलबुर्गी हत्याप्रकरणी प्रवीण चतूरला एसआयटीकडून अटक; सात दिवसांची पोलीस कोठडी

गेल्या काही वर्षांत डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंतांची हत्या करण्यात आली होती. ...

ओवेसींनी विचार करून बोलावे ; वाटा म्हणाल, तर तो 1947 मध्येच दिला : माधव भंडारी - Marathi News | Madhav Bhandari The target Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवेसींनी विचार करून बोलावे ; वाटा म्हणाल, तर तो 1947 मध्येच दिला : माधव भंडारी

भारतातील मुस्लीम देशाचा भाडेकरू नाही, वाटेकरी म्हणून राहणार आहेत असे ओवेसी म्हणाले होते. ...

खबरदार! कुमारस्वामी सरकारला हात लावाल तर; भाजपा नेतृत्वाची येडीयुराप्पांना तंबी - Marathi News | don't disturb Kumaraswamy government...; BJP leader told to Yeddi yurappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खबरदार! कुमारस्वामी सरकारला हात लावाल तर; भाजपा नेतृत्वाची येडीयुराप्पांना तंबी

गेल्या काही काळापासून काँग्रेस आणि जेडीयूमध्ये मंत्रिपद वाटपावरून धुसफूस सुरु होती. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने विनाशर्त कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता. ...

अल्पवयीन दीराने केली वहिनीची हत्या; पुतण्याचाही गळा दाबला - Marathi News | after opposing physical relations the minor killed his sister-in-law and nephew | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल्पवयीन दीराने केली वहिनीची हत्या; पुतण्याचाही गळा दाबला

महिला तिच्या चार वर्षांच्या लहान मुलासोबत खोलीमध्ये झोपलेली होती. ...