लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! ईद साजरी करत असताना दहशतवाद्यांचा गोळीबार; एक महिला ठार - Marathi News | terrorists Firing on family who celebrating Eid ; Kill a woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! ईद साजरी करत असताना दहशतवाद्यांचा गोळीबार; एक महिला ठार

नगीना यांचे पती युसुफ लोन यांचीही दोन वर्षांपूर्वी अज्ञातांनी हत्या केली होती.  ...

मंदिरात प्रवेश करणाऱ्या अल्पवयीन दलित मुलाला अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | pali dalit boy tied up beaten by upper caste men for trying to enter temple in rajasthans pali 4 arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंदिरात प्रवेश करणाऱ्या अल्पवयीन दलित मुलाला अमानुष मारहाण, व्हिडीओ व्हायरल

राज्यस्थानमधल्या पाली जिल्ह्यात पुरोगामी भारताला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ...

‘जो हमसे टकराएगा वो चूर-चूर हो जाएगा’, ममतांचा नवा नारा - Marathi News | mamata banerjee attacks bjp in bengal elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जो हमसे टकराएगा वो चूर-चूर हो जाएगा’, ममतांचा नवा नारा

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोलकातामध्ये रमजान ईदच्या निमित्ताने बुधवारी (5 जून) ममता यांनी मुस्लिम बांधवांना संबोधित केलं आहे. ...

ईदच्या दिवशी गळाभेट घेणं इस्लाममध्ये निषिद्ध, दारुल उलूम देवबंदचा फतवा - Marathi News | darul uloom deoband released fatawa for embrace each other on eid day not good saharanpur up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईदच्या दिवशी गळाभेट घेणं इस्लाममध्ये निषिद्ध, दारुल उलूम देवबंदचा फतवा

उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरमध्ये इस्लामिक शिक्षण  देणारी संस्था दारुल उलूम देवबंदनं ईदच्या पार्श्वभूमीवर फतवा जारी केला आहे. ...

ईदच्या दिवशीही काश्मीरमध्ये दगडफेक; दहशतवाद्यांचे पोस्टर झळकावले - Marathi News | Stone pelting in Kashmir on the day of Eid; Terrorists posters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईदच्या दिवशीही काश्मीरमध्ये दगडफेक; दहशतवाद्यांचे पोस्टर झळकावले

तरुणांनी ईदच्या दिवशी नमाज पठन करून भारत विरोधी नारे देण्यास सुरुवात केली. ...

प्रज्ञा सिंह यांनी भाजपाच्या नोटिशीला दिलं उत्तर, मोदींना भेटण्याची व्यक्त केली इच्छा - Marathi News | pragya singh thakur sends reply to bjp disciplinary committee over nathuram godse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्ञा सिंह यांनी भाजपाच्या नोटिशीला दिलं उत्तर, मोदींना भेटण्याची व्यक्त केली इच्छा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. ...

एअरपोर्टच्या बाहेर मदतीसाठी तो उभा होता, आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनी दिले 20 लाख - Marathi News | cm jagan reddy gives 20 lakh to cancer sufferer on the airport who ask help by placard | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअरपोर्टच्या बाहेर मदतीसाठी तो उभा होता, आंध्रच्या मुख्यमंत्र्यांनी दिले 20 लाख

आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी विमानतळाबाहेर मदत मागणाऱ्याला चक्क 20 लाख रुपये दिले आहे. ...

राष्ट्रवादीने केला कांगावा; शरद पवारांना पहिल्या रांगेचाच पास होता! - Marathi News | video pm swearing ceremony sharad pawar | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादीने केला कांगावा; शरद पवारांना पहिल्या रांगेचाच पास होता!

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, माजी केंद्रीय मंत्री आणि देशाच्या राजकारणातील मुरब्बी नेते  शरद पवार  हे ३० मे रोजी  पंतप्रधान नरेंद्र ... ...

लज्जास्पद...हजारो कोटींच्या घोटाळेबाजाला पोलिसांनी पार्टीसाठी नेले क्लबमध्ये - Marathi News | Shameful ...Thousands of crores scams accused have been taken by the police in club for party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लज्जास्पद...हजारो कोटींच्या घोटाळेबाजाला पोलिसांनी पार्टीसाठी नेले क्लबमध्ये

अनुभव हा सोशल नेटवर्किंग साईट एब्लेज इन्फो सोल्यूशन्सचा मालक आहे. ...