लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
दलिताची मारहाण करून अमानुष हत्या करणाऱ्या 13 जणांना आजीवन कारावासाची शिक्षा - Marathi News | 13 jailed for life in madhya pradesh for killing dalit? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दलिताची मारहाण करून अमानुष हत्या करणाऱ्या 13 जणांना आजीवन कारावासाची शिक्षा

मध्य प्रदेशमधल्या गुना इथल्या विशेष न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये आणखी एका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या - Marathi News | west bengal tmc worker killed in cooch behar party leader blames bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये आणखी एका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या

पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका कार्यकर्त्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

दारूच्या नशेत गाडी चालवल्यास दोन महिने भोगावा लागणार तुरुंगवास - Marathi News | order of delhi court drink and drive will force to stay in jail for months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दारूच्या नशेत गाडी चालवल्यास दोन महिने भोगावा लागणार तुरुंगवास

दारूच्या नशेत गाडी चालवणं आता महागात पडणार आहे. ...

हरियाणा सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांमधून भरणार मागासवर्गीयांची पदे - Marathi News | Haryana government's decision; The posts of backward class will be filled by open class | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरियाणा सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांमधून भरणार मागासवर्गीयांची पदे

जाट, जट शीख, रोड, बिश्नोई, त्यागी आणि मुल्ला जाट- मुस्लिम जाट यांच्यासाठी आरक्षित पदांवर न्यायालयाने बंदी आणली आहे. ...

ईव्हीएमबद्दल खोटी तक्रार करणाऱ्यास शिक्षा? - Marathi News | Education for a false complaint about EVM? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएमबद्दल खोटी तक्रार करणाऱ्यास शिक्षा?

कायद्यात दुरुस्तीची शक्यता : निवडणूक आयोगात लवकरच चर्चा ...

योगा करतानाचा मोदींचा अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ जारी; आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी जागृती मोहीम - Marathi News | Modi's animated video released on Yoga; Awareness campaign for International Yoga Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगा करतानाचा मोदींचा अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ जारी; आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी जागृती मोहीम

आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनला साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घेण्यात आला. त्यानंतर २०१५ सालापासून हा दिन पाळण्यास सुरुवात झाली. ...

देशभर अभ्यासक्रमात तामिळ भाषा वैकल्पिक करण्याची मागणी - Marathi News | Demand for alternative Tamil language in the syllabus across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशभर अभ्यासक्रमात तामिळ भाषा वैकल्पिक करण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांचे ट्विट : पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती ...

नोव्हेंबरपर्यंत अमित शहा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहणार? - Marathi News | Amit Shah will continue as BJP president till November? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोव्हेंबरपर्यंत अमित शहा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहणार?

अमित शहा यांच्या नेतृत्वात दिल्ली विधानसभा निवडणुकीची शक्यता ...

नौदलासाठी २४ हेलिकॉप्टरची खरेदी; १७,५०० कोटींचा व्यवहार होणार - Marathi News | 24 helicopters purchase for Navy; 17,500 crores of transactions will be done | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नौदलासाठी २४ हेलिकॉप्टरची खरेदी; १७,५०० कोटींचा व्यवहार होणार

भारतीय नौदलातील ४२ व ४२ अ ताफ्यामध्ये सी किंग हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत होता; परंतु ती कालबाह्य झाल्याने त्यांच्या बदल्यात आता लॉकहिड मार्टिन हेलिकॉप्टर विकत घेण्यात येणार आहेत. ...