लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
युपीए अध्यक्षा सोनिया गांधींना जाऊबाई देणार खासदारकीची शपथ ? - Marathi News | will maneka gandhi make oath to sonia gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युपीए अध्यक्षा सोनिया गांधींना जाऊबाई देणार खासदारकीची शपथ ?

सोनिया गांधी यांच्याप्रमाणेच मनेक गांधी देखील देशातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्याच्या सून आहेत. मात्र मतभेदांमुळे मनेका गांधी आणि सोनिया गांधी यांचे राजकीय मार्ग बदलले. ...

Cyclone Fani : ओडिशामध्ये फनी चक्रीवादळामुळे तब्बल 9000 कोटींचे नुकसान - Marathi News | Odisha incurred loss of over Rs 9,000cr due to Cyclone Fani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fani : ओडिशामध्ये फनी चक्रीवादळामुळे तब्बल 9000 कोटींचे नुकसान

फनी या चक्रीवादळामुळे तब्बल 9336 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती आता समोर आली आहे. चक्रीवादळाने ओडिशामध्ये हाहाकार माजवला होता.   ...

पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क- न्यायालय - Marathi News | delhi high court orders to give one third salary to wife after divorce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क- न्यायालय

पतीच्या 30 टक्के पगारावर पत्नीचा हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयानं दिला आहे. ...

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | four terrorists have been killed by security forces, 3 AK series rifles recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये भाजपाला विजयी रॅली काढू देणार नाही- ममता बॅनर्जी - Marathi News | mamta bans bjp victory rallys in west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भाजपाला विजयी रॅली काढू देणार नाही- ममता बॅनर्जी

लोकसभा निवडणुकीत भाजपानं देदीप्यमान विजय मिळवल्यानंतर पश्चिम बंगालमधल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. ...

८ कॅबिनेट समित्यांत अमित शहा सदस्य; सहा समित्यांमध्ये पंतप्रधान सदस्य - Marathi News | Amit Shah member in 8 cabinet committees; Prime Minister's Member of six committees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :८ कॅबिनेट समित्यांत अमित शहा सदस्य; सहा समित्यांमध्ये पंतप्रधान सदस्य

गुरुवारी स्थापन केलेल्या नियुक्तीविषयक कॅबिनेट समितीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असतील. निवासव्यवस्था संदर्भातील कॅबिनेट समितच्या अध्यक्षपदी अमित शहा असणार आहेत. ...

अमित शहा आता राहाणार वाजपेयींच्या बंगल्यात - Marathi News | Amit Shah will now stay at Vajpayee's bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा आता राहाणार वाजपेयींच्या बंगल्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे महत्त्वाचे मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जाते. शहा सध्या ११ अकबर रोड येथील शासकीय बंगल्यामध्ये राहात आहेत ...

पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचे विमान झाले गायब; कुटुंबीय चिंताग्रस्त - Marathi News | Husband's plane disappeared in the eyes of the wife; Family nervous | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचे विमान झाले गायब; कुटुंबीय चिंताग्रस्त

तन्वर कुटुंबिय मूळचे हरयाणाच्या पलवलचे आहे. हुडा सेक्टर २ येथे ते राहतात. एएन-३२ विमानाचा अजूनही शोध लागलेला नाही. प्रत्येक तासागणिक कुटुंबाची चिंता वाढत चालली आहे. ...

पराजयानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; प्रियांका गांधी आघाडी सांभाळणार? - Marathi News | Controversy under Congress after defeat; Priyanka Gandhi will hold the lead? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पराजयानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह; प्रियांका गांधी आघाडी सांभाळणार?

विशेष म्हणजे ही बंडखोरी व कलह शांत करण्यासाठी अद्याप पक्षश्रेष्ठींपैकी कोणी पुढाकार घेतलेला नाही. ...