लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
त्रिसुलीया घाटात गाडीचा ब्रेक फेल, अपघातात 9 ठार 5 गंभीर - Marathi News | Accident In Trisulia Ghat of gujrat, the car breaks down, 9 killed and 5 seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिसुलीया घाटात गाडीचा ब्रेक फेल, अपघातात 9 ठार 5 गंभीर

या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी आहेत. ...

चिमुकल्यांना उकाड्याचा त्रास, जिल्हाधिकाऱ्याने स्वत:च्या कार्यालयातील AC काढून दिला - Marathi News | the Collector has removed the AC from his office for child in Madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिमुकल्यांना उकाड्याचा त्रास, जिल्हाधिकाऱ्याने स्वत:च्या कार्यालयातील AC काढून दिला

एनआरसी केंद्रात दाखल असलेल्या लहान मुलांसह त्यांच्या पालकांना उकाड्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 7 जून 2019 - Marathi News | Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 7, 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 7 जून 2019

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर... ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 7 जून 2019 - Marathi News | Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 7, 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 7 जून 2019

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...   ...

आठ किमी पायपीट करून सीआरपीएफच्या जवानांनी वाचवला मुलाचा जीव - Marathi News | CRPF found a severely ill 13-year-old boy in Gumodi village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठ किमी पायपीट करून सीआरपीएफच्या जवानांनी वाचवला मुलाचा जीव

बाहेरच्या शत्रूपासून संरक्षणासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देणारे भारतीय लष्कराचे जवान सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठीही सदैव तत्पर असतात. ...

Aligarh Child Murder : आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, राहुल आणि प्रियंका गांधींची मागणी - Marathi News | rahul gandhi and priyanka gandhi tweet and gave remark on aligarh child murder case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Aligarh Child Murder : आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, राहुल आणि प्रियंका गांधींची मागणी

उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये कर्जासाठी अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

६८ वर्षीय महिलेने पतीच्या आठवणीत लावली तब्बल ७३ हजार झाडे! - Marathi News | 68 years old bengaluru based women planted more than 73000 trees in city memory of her late husband | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :६८ वर्षीय महिलेने पतीच्या आठवणीत लावली तब्बल ७३ हजार झाडे!

जगात असे फार कमी लोक आहेत जे निसर्गाला टिकवून ठेवण्यासाठी झाड लावण्याची एकही संधी सोडत नाहीत. ...

तृणमूलचं काम करण्यासाठी प्रशांत किशोर यांना नितीश कुमार यांची परवानगी ? - Marathi News | Nitish Kumar allowed Prashant Kishore to work for Mamta Banerjee? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूलचं काम करण्यासाठी प्रशांत किशोर यांना नितीश कुमार यांची परवानगी ?

आगामी विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर तृणमूलसोबत दिसणार आहेत. प्रशांत किशोर यांनी ममता यांना राजकीय रणनिती ठरविण्यासाठी होकार दिल्यानंतर लगचेच अनेक चर्चांना उधाण आले होते. ...

येरे येरे पावसा! चांगल्या मान्सूनसाठी पाण्याने भरलेल्या भांड्यात बसून केली पूजा - Marathi News | Pooja performed at Someshwara temple in Halasuru yesterday for better monsoon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येरे येरे पावसा! चांगल्या मान्सूनसाठी पाण्याने भरलेल्या भांड्यात बसून केली पूजा

चांगला पाऊस पडावा म्हणून देशभरात विविध प्रकारच्या पूजा आणि उपाय केले जातात. असाच एक प्रकार बंगळुरू येथून समोर आला आहे. ...