लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
गावच सुटले, तर भाकरी कशी मिळणार? सक्तीच्या स्थलांतरामुळे कुपोषित मुले ‘पोषण अभियाना’च्या बाहेर - Marathi News |  Gavgaogan is free, how to get bread? Due to forced migrations, malnourished children out of 'Nutrition Campaign' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गावच सुटले, तर भाकरी कशी मिळणार? सक्तीच्या स्थलांतरामुळे कुपोषित मुले ‘पोषण अभियाना’च्या बाहेर

गावात स्थिर राहणाऱ्या मुलांच्या (कु)पोषणाचा हिशेब ठेवून त्यांच्या पोटी दोन घास जावेत, यासाठी सरकारची यंत्रणा आहे. ...

राखीव जागा न ठेवता जाहिरात देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी, व्यंकय्या नायडूंचे आदेश - Marathi News | Inquiries of the university giving advertisements without reservation, and Nayudu's order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राखीव जागा न ठेवता जाहिरात देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी, व्यंकय्या नायडूंचे आदेश

५० टक्के राखीव जागा न ठेवता चार विद्यापीठांनी प्राध्यापकांच्या भरतीसाठी जाहिराती दिल्याच्या प्रकरणाची केंद्र सरकारने चौकशी करावी ...

भाजपविरुद्ध एकत्र येण्याचे ममतांचे आवाहन काँग्रेस, डाव्यांनी फेटाळले - Marathi News | Congress & Left rejects Mamata's appeals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपविरुद्ध एकत्र येण्याचे ममतांचे आवाहन काँग्रेस, डाव्यांनी फेटाळले

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस व डाव्या पक्षांनी आपणास साथ द्यावी आणि एकत्रपणे भाजपला रोखू या, असे आवाहन केले आहे. ...

जम्मू-काश्मिरातील दहशतवादी फंडिंगविरुद्ध कठोर कारवाई करा - Marathi News | Take strong action against terrorist funding in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मिरातील दहशतवादी फंडिंगविरुद्ध कठोर कारवाई करा

दहशतवाद आणि दहशतवादी यांना कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करतानाच दहशतवाद्यांना पुरविल्या जाणाऱ्या पैशांविरुद्ध (फंडिंग) कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. ...

तबरेज अन्सारीच्या पत्नीला नोकरी देणार : वक्फ मंडळ - Marathi News | Tabrez Ansari's wife should be given a job: Waqf Board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तबरेज अन्सारीच्या पत्नीला नोकरी देणार : वक्फ मंडळ

झारखंडमध्ये जमावाने केलेल्या मारहाणीत मरण पावलेल्या तबरेज अन्सारी (२४) याच्या पत्नीला दिल्ली वक्फ मंडळ पाच लाख रुपये आणि नोकरी देणार आहे. ...

‘संस्कारांचे मोती’ हवाई सफर : प्रथमच विमानात बसण्याचा विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय अनुभव - Marathi News | 'Sanskar's Moti' Air Travel: The unforgettable experience of students sitting on the plane for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘संस्कारांचे मोती’ हवाई सफर : प्रथमच विमानात बसण्याचा विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय अनुभव

उंचच उंच आकाशात झेपावण्याची उत्सुकता. एरव्ही जमिनीवरून छोटे वाटणारे भव्य विमान प्रत्यक्षात डोळ्यात साठविण्याची लगबग. ...

परिवहन निवडीवरून राष्ट्रवादीत खदखद? युवक पदाधिकाऱ्याचा राजीनामा - Marathi News | NCP's Youth Worker's resigns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परिवहन निवडीवरून राष्ट्रवादीत खदखद? युवक पदाधिकाऱ्याचा राजीनामा

परिवहन समितीच्या रिक्त झालेल्या सहा जागांवर नवीन सदस्यांची निवड होणार आहे. सदस्यपदाच्या निवडीवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत खदखद निर्माण झाली आहे. ...

Video : ... तर तालुक्यात नोकरी करू शकणार नाही, भाजपा आमदाराची अधिकाऱ्यास धमकी  - Marathi News | Video: ... can not be employed in the taluka, BJP threatens MLA's officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : ... तर तालुक्यात नोकरी करू शकणार नाही, भाजपा आमदाराची अधिकाऱ्यास धमकी 

मध्य प्रदेशमध्ये सरकार जरी भाजपाचं नसलं तरी, भाजपा आमदारांचा तोरा मात्र कायम दिसत आहे. ...

लढाऊ विमानाला पक्षी आदळला; सुरक्षित उतरण्यासाठी पायलटने बॉम्बच खाली टाकला - Marathi News | iaf jaguar hit by a bird plane crash pilot drop bomb and landed safely in ambala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लढाऊ विमानाला पक्षी आदळला; सुरक्षित उतरण्यासाठी पायलटने बॉम्बच खाली टाकला

हवाई दलाच्या विमानांचे वारंवार होणारे अपघात भारताच्या दृष्टीनं चिंतेचा विषय झाला आहे. ...