लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'सकाळी 9 च्या आत ऑफिसात', सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा आदेश - Marathi News | Chief Minister's order to government employees 'office within 9 am' in UP by yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सकाळी 9 च्या आत ऑफिसात', सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच मंत्र्यांना तंबी देत, सकाळी 9 वाजता कार्यालयात हजर राहण्याचे बजावले आहे. ...

फक्त लोकसभा निवडणुकांचा खर्च 400 पटीने वाढला; 'एक देश एक निवडणूक' असतं तर... - Marathi News | Narendra Modi's One Nation One Election Concept better for separate election expenditure in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त लोकसभा निवडणुकांचा खर्च 400 पटीने वाढला; 'एक देश एक निवडणूक' असतं तर...

एक देश एक निवडणूक लागू करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेचा वेळ वाढविला जाईल. मतदानाचे टप्पे वाढवले जातील. लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्यावर सुरक्षेसाठी लागणारा खर्च कमी होईल. ...

जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाकडून गांजाची शेती उद्ध्वस्त - Marathi News | SSB destroys cannabis plantation in Jammu kashmirs Doda | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलाकडून गांजाची शेती उद्ध्वस्त

जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा दलानं गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे. ...

एक देश एक निवडणुकीत सहभागी व्हा; मोदींचं विरोधकांना आवाहन - Marathi News | PM Modi urges opposition to take part in One Nation One Election issue | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :एक देश एक निवडणुकीत सहभागी व्हा; मोदींचं विरोधकांना आवाहन

एक देश एक निवडणुकीत सहभागी व्हा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना केलं आहे. राज्यसभेत भाषण करताना मोदींनी हे आवाहन केलं.  ... ...

अमित शहांचा जम्मू काश्मीर दौरा; 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की... - Marathi News | Amit Shah In J&K First Time In 30 Years No Kashmir Bandh On Home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांचा जम्मू काश्मीर दौरा; 30 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की...

शहा यांच्या दौऱ्याचं विशेष म्हणजे फुटिरतावादी नेत्यांकडून बुधवारी कोणत्याही प्रकारे बंद पुकारला गेला नाही. हुर्रियत कॉन्फेरन्सच्या सैय्यद अली शाह गिलानी असो वा मीरवाईज उमर फारुक कोणत्याही संघटनांकडून बंदचं आवाहन करण्यात आलं नाही ...

भारत दहशतवादाचा पीडित; तर इराण आश्रयदाता- माईक पॉम्पेओ - Marathi News | Indian people have suffered due to terrorism Iran is biggest sponsor says Mike Pompeo | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत दहशतवादाचा पीडित; तर इराण आश्रयदाता- माईक पॉम्पेओ

भारत दहशतवादाचा पीडित असून इराक मात्र दहशतवादाचा पुरस्कर्ता असल्याचं अमेरिकन सरकारचे सचिव माईक पॉम्पेओ यांनी म्हटलं. पॉम्पेओ सध्या भारताच्या ... ...

हरयाणात काँग्रेस प्रवक्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Haryana Congress leader Vikas Chaudhary shot dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात काँग्रेस प्रवक्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या

काँग्रेस प्रवक्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू ...

रतन टाटांच्या 'M' फॅक्टरने बदललं नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जींचे नशीब  - Marathi News | Ratan Tata's 'M' factor changed destiny of Narendra Modi and Mamta Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रतन टाटांच्या 'M' फॅक्टरने बदललं नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जींचे नशीब 

टाटा नॅनो हे रतन टाटांचे स्वप्न होते. पश्चिम बंगालमधून प्रकल्प स्थलांतरित करण्याचा निर्णय झाल्यानंतर तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी रतन टाटांना गुजरातला प्रकल्प आणण्याचे निमंत्रण दिलं. ...

चिंताजनक! 2015 पासून हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त - Marathi News | 33 IAF Aircraft Including 19 Fighter Jets Met with Accident Since 2015 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! 2015 पासून हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त

गेल्या चार वर्षांत 19 लढाऊ विमानं अपघातग्रस्त ...