दरम्यान पक्षांतर करून आलेल्या लोकांना पक्षप्रमुखांकडून तिकीट देण्यात येत आहे. तसेच कुटुंबातील प्रमुख व्यक्तीसाठी पक्षात पायघड्या टाकल्या जात आहेत. लोजपामध्ये केवळ कुटुंबियांना प्राधान्य देण्यात येते असा, आरोप देखील शर्मा यांनी केला. ...
काँग्रेसच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या भाजपची तीन मते काँग्रेसला मिळाली आहे. या विभागात आपचे आठ नगरसेवक होते. तरी देखील 'आप'ला अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा स्थायी समिती अध्यक्षपद देखील मिळवता आले नाही. ...
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी हवेच्या दाबामुळे वायू चक्रीवादळाचा धोका पश्चिम किनाऱ्यावरील शहरांना बसणार आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्रापासून जलदगतीने ... ...
मागील अनेक दिवसांपासून चेन्नईमध्ये पाण्यासाठी लोकांना वणवण फिरावं लागत आहे. यंदाही समाधानकारक पाऊस झाला नाही तर चेन्नईवर पाणीटंचाईचं संकट उभं राहणार आहे ...