जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...
गुरुवारी स्थापन केलेल्या नियुक्तीविषयक कॅबिनेट समितीच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असतील. निवासव्यवस्था संदर्भातील कॅबिनेट समितच्या अध्यक्षपदी अमित शहा असणार आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे महत्त्वाचे मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जाते. शहा सध्या ११ अकबर रोड येथील शासकीय बंगल्यामध्ये राहात आहेत ...
तन्वर कुटुंबिय मूळचे हरयाणाच्या पलवलचे आहे. हुडा सेक्टर २ येथे ते राहतात. एएन-३२ विमानाचा अजूनही शोध लागलेला नाही. प्रत्येक तासागणिक कुटुंबाची चिंता वाढत चालली आहे. ...
निवडणुकांत पंजाबच्या शहरी भागामध्ये काँग्रेसच्या खराब कामगिरीमुळे सिद्धू यांच्याकडे असलेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे खाते काढून घेण्याचा विचार पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी बोलून दाखविला होता ...