सत्ताधारी भारतीय जनता पक्षात सध्या मोठ्या प्रमाणात नेत्यांची आवक सुरू आहे. त्यामुळे स्वपक्षातील निष्ठावंतांचे नियोजन करण्याचे आव्हान भाजपसमोर येणाऱ्या काळात उभे राहण्याची शक्यता आहे. ...
राहुल यांनी वायनाड लोकसभा मतदार संघातून तब्बल ४.३१ लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला. परंतु, काँग्रेसचा गड समजला जाणाऱ्या अमेठी मतदार संघातून राहुल यांचा पराभव झाला आहे. अमेठीतून स्मृती इराणी यांनी विजय मिळवला. ...
प्रत्येक लोकसभा मतदार संघात प्रत्येक बूथवर झालेल्या मतदानाचे संपूर्ण तपशील तयार करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला किती मते मिळाली आणि जर तो मागे पडला असेल तर त्याची कारणे कोणती हे कळवावे ...
या अहवालात याचाही खुलासा करण्यात आला आहे की, लोकसभा निवडणुकीत जो एकूण खर्च झाला त्याची ४५ टक्के रक्कम एकट्या भाजपने आपल्या निवडणूक मोहिमेवर खर्च केली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच या प्रवेशाबाबत चार जून रोजी दिलेल्या आदेशांमध्ये सुधारणा करावी अशी मागणी केलेल्या या याचिकांवर सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयाने शुक्रवारी दाखवली ...