जगनमोहन रेड्डी यांचे पिता वाय.एस. राजशेखर रेड्डी यांनी देखील त्यांच्या मंत्रीमंडळात महिलेला गृहमंत्रीपद दिले होते. त्यावेळी त्यांनी पी. सबिता इंद्रा रेड्डी यांना गृहमंत्री केले होते. सबिता इंद्रा रेड्डी आता टीआरएसच्या आमदार आहेत. ...
नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने दणदणीत विजय मिळवला होता. लोकसभेच्या निकालांना महिना उलटत नाही तोच एनडीएमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. ...
समाजवादी पक्षाची पुढील रणनितीसाठी बनविण्यासाठी मुलायम सिंह सक्रीय झाले आहे. मात्र पक्षाला मजबूत करण्यासाठी त्यांची पक्षात काय भूमिका असणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ...
उत्तर प्रदेशमधील अलीगडमध्ये कर्जासाठी अडीच वर्षाच्या चिमुकलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. टप्पलमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. ...
भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद असे धोरण अवलंबले जात असल्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर अमित शहा हे भाजपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
किशोर यांनी गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे पुढील काळात ममता बॅनर्जी यांच्यासोबत प्रशांत किशोर काम करणार असल्याच्या शक्यता व्यक्त करण्यात येत होत्या. ...