लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'काश्मीर मुद्द्यावर ट्रम्प काय बोलले हे त्यांचं त्यांनाच कळलं नसावं'  - Marathi News | shashi tharoor statement on donald trump mediation kashmir issue related with pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काश्मीर मुद्द्यावर ट्रम्प काय बोलले हे त्यांचं त्यांनाच कळलं नसावं' 

ट्रम्प यांना काश्मीर प्रश्न माहीत नाही. त्यामुळेच ते काय बोलले हे  त्यांचं त्यांनाच कळलं नसावं असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे. ...

ऐतिहासिक निर्णय! आंध्र प्रदेशात भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रामध्ये 75 टक्के आरक्षण - Marathi News | Historical decision! 75% reservation in private sector for locals in Andhra Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐतिहासिक निर्णय! आंध्र प्रदेशात भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रामध्ये 75 टक्के आरक्षण

प्रत्येक राज्यात निर्माण होणाऱ्या रोजगारामधील मोठा तेथील भूमिपुत्रांना मिळाला पाहिजे, असे नेहमीच बोलले जाते. ...

अभिमानास्पद! शहीद जवान औरंगजेबचे दोन भाऊ भारतीय लष्करात दाखल - Marathi News | Two brothers of martyr Aurangzeb entered Indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिमानास्पद! शहीद जवान औरंगजेबचे दोन भाऊ भारतीय लष्करात दाखल

गतवर्षी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेला जवान औरंगजेब याचे भारतीय लष्करात दाखल झाले आहेत. ...

अखिलेश यादवांना आणखी एक झटका, झेड प्लस सुरक्षा काढणार? - Marathi News | uttar pradesh former cm akhilesh yadav black cat commandos withdrawn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादवांना आणखी एक झटका, झेड प्लस सुरक्षा काढणार?

याआधी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. ...

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, गावातील सर्व कुटुंबीयांना देणार 10 लाख रुपये - Marathi News | KCR Announces Rs. 10 Lakh Aid To 2,000 Families In Native Village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, गावातील सर्व कुटुंबीयांना देणार 10 लाख रुपये

के. चंद्रशेखर राव यांनी आपले जन्मगाव चिंतामडाका येथे सोमवारी एका आयोजित कार्यक्रमात याबाबतची घोषणा केली. ...

काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांना मध्यस्थीचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त भारताने फेटाळले - Marathi News | Narendra Modi no request to Us president Donald Trump for mediation on Kashmir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरप्रश्नी ट्रम्प यांना मध्यस्थीचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त भारताने फेटाळले

काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताने  मदत मागितल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. ...

काश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी? इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट  - Marathi News | US to intervene in Kashmir case? Imran Khan meet donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीर प्रकरणी अमेरिका करणार मध्यस्थी? इम्रान खान यांनी घेतली ट्रम्प यांची भेट 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पहिल्यांदाच व्हाईट हाऊसमध्ये जाऊन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली आहे. ...

मलिक म्हणाले, ‘ते माझे वैयक्तिक मत’ वादग्रस्त विधानानंतर घुमजाव - Marathi News | Malik said, 'That is my personal opinion' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मलिक म्हणाले, ‘ते माझे वैयक्तिक मत’ वादग्रस्त विधानानंतर घुमजाव

वादग्रस्त वक्तव्यावरील गदारोळानंतर विधान योग्य नसल्याची कबुली ...

सोनभद्रप्रकरणी काँग्रेस सदस्यांची संसदेच्या परिसरात निदर्शने - Marathi News | Congress members protest in Sonbhadra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनभद्रप्रकरणी काँग्रेस सदस्यांची संसदेच्या परिसरात निदर्शने

पीडितांना न्याय द्या : हातात फलक घेऊन घोषणाबाजी ...