लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडणुकीच्या रणधुमाळीत राहुल गांधी बँकॉकला रवाना - Marathi News | rahul gandhi left for bangkok by vistara airlines | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीच्या रणधुमाळीत राहुल गांधी बँकॉकला रवाना

महाराष्ट्र व हरियाणा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना काँग्रेस नेते राहुल गांधी बँकॉकला रवाना झाले आहेत. ...

धक्कादायक...! इंग्रजांनी भारताकडून तब्बल तीन हजार लाख कोटींची संपत्ती लुटली - Marathi News | The British robbed India of nearly 3,000 lakh crore rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...! इंग्रजांनी भारताकडून तब्बल तीन हजार लाख कोटींची संपत्ती लुटली

मेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इंग्रजांवर गंभीर आरोप केला होता. ...

'जम्मू-काश्मीरमधील नजरकैदेतील नेत्यांची लवकरच सुटका होणार' - Marathi News | ram madhav said leaders who are in house arrest in jammu and kashmir will be released soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जम्मू-काश्मीरमधील नजरकैदेतील नेत्यांची लवकरच सुटका होणार'

जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती बिघडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून काही नेत्यांना नजरकैद केले आहे. ...

शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना मिळणार ८ लाखांची मदत - Marathi News |  Family members of martyrs will get Rs 8 lakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना मिळणार ८ लाखांची मदत

युद्धात शहीद होणे वा दुर्घटनांसाठीची मदतीची रक्कम आता २ लाखांवरून ८ लाख करण्यात आली आहे. ...

हरयाणात बंडखोरांनी वाढविली भाजप, काँग्रेसची काळजी - Marathi News |  Rebellion in Haryana raises BJP, Congress care | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणात बंडखोरांनी वाढविली भाजप, काँग्रेसची काळजी

हरयाणात विधानसभा निवडणुकीत सतारूढ भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेससाठी बंडखोर डोकेदुखी ठरत आहेत. अनेक बंडखोर अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. राज्यात २१ रोजी मतदान होणार आहे. ...

80 वर्षांच्या आजीबाईंची चित्रकलेत कमाल; इटलीतील प्रदर्शन पाहून तुम्हीही कराल सलाम - Marathi News | umaria jodhaiya bai paintings exibition held in italy | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :80 वर्षांच्या आजीबाईंची चित्रकलेत कमाल; इटलीतील प्रदर्शन पाहून तुम्हीही कराल सलाम

Jammu And Kashmir : अनंतनागमध्ये ग्रेनेड हल्ला, 10 जण जखमी  - Marathi News | Jammu & Kashmir: Grenade attack outside deputy commissioner's office in Anantnag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : अनंतनागमध्ये ग्रेनेड हल्ला, 10 जण जखमी 

जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. ...

शाळेच्या नाटकात गोडसे साकारणारा विद्यार्थी संघाच्या गणवेशात; फोटो व्हायरल - Marathi News | School Play Portrays nathuram Godse Firing Bullets at mahatma Gandhi in rss Uniform | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाळेच्या नाटकात गोडसे साकारणारा विद्यार्थी संघाच्या गणवेशात; फोटो व्हायरल

स्वयंसेवकांकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल ...

देशात पावसाचा कहर; 1900 जणांचा मृत्यू - Marathi News | this monsoon as heavy rains floods batter indian states nearly 1900 dead and 46 missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात पावसाचा कहर; 1900 जणांचा मृत्यू

भारतात या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामध्ये 1900 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ...