लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोनिया गांधी अडचणीत, राष्ट्रपतींना बिचारे म्हणणे भोवणार; संसदेत विशेषाधिकार भंगाची नोटीस - Marathi News | Sonia Gandhi in trouble, President will be shocked to hear her saying she is poor; Notice of breach of privilege in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया गांधी अडचणीत, राष्ट्रपतींना बिचारे म्हणणे भोवणार; संसदेत विशेषाधिकार भंगाची नोटीस

दोन्ही नेत्यांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोनिया गांधींच्या या टिप्पणीवरून भाजपाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिले आहे. ...

महाकुंभ : PM मोदींचा प्रोटोकॉल बदलला, आता केवळ स्नान अन् गंगा पूजनच करणार! किती वेळ थांबणार? - Marathi News | Mahakumbh PM Modi's protocol changed, now only bathing and Ganga worship will be done in just one hour at prayagraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभ : PM मोदींचा प्रोटोकॉल बदलला, आता केवळ स्नान अन् गंगा पूजनच करणार! किती वेळ थांबणार?

पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील मंगळवारी प्रयागराजला येत आहेत. ते भूतानच्या राजासोबत संगम स्नानासाठी येत आहे. यावळी ते पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाच्या तयारीचाही आढावा घेतील, असे मानले जाते. ...

दिल्लीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 5 फेब्रुवारीला मतदान; एक्झिट पोलसंदर्भात EC नं जारी केली गाइडलाइन - Marathi News | delhi assembly election 2025 Campaigning in Delhi has cooled down, voting on February 5; EC issues guidelines regarding exit polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 5 फेब्रुवारीला मतदान; एक्झिट पोलसंदर्भात EC नं जारी केली गाइडलाइन

Delhi Election 2025: निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांच्या काही मोठ्या नेत्यांनी जनतेशी संपर्क साधला. ५ फेब्रुवारीला दिल्लीतील १.५६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. ...

वाहनधारकांसाठी खुशखबर! टोल स्वस्त होणार? नितीन गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅन - Marathi News | Good news for vehicle owners Will tolls become cheaper? Nitin Gadkari revealed the government's plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहनधारकांसाठी खुशखबर! टोल स्वस्त होणार? नितीन गडकरींनी सांगितला सरकारचा प्लॅन

केंद्र सरकार नव्या युनिफॉर्म टोल पॉलिसीवर काम करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली. ...

महाकुंभला एकाच बसमधून उतरले, १२० जणांना AI कॅमेरांनी टिपले; चेंगराचेंगरीमागे कोण? - Marathi News | 120 people got off a single bus at Mahakumbh, AI cameras captured them; Who is behind the stampede? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभला एकाच बसमधून उतरले, १२० जणांना AI कॅमेरांनी टिपले; चेंगराचेंगरीमागे कोण?

मौनी अमावास्येला संगमावर प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये सरकारी आकड्यानुसार ३० जणांचा मृत्यू झाला. मृत्यूंचा आकडा काही वेगळाच असल्याचे दावे केला जात आहेत. ...

"तुम्हाला ४ हजार मतं मिळाली, पुढच्या निवडणुकीची तयारी करा"; कोर्टाने फेटाळली भाजप खासदाराविरोधातील याचिका - Marathi News | Supreme Court dismissed the petition filed against the BJP MP and asked the petitioner to prepare for the next elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्हाला ४ हजार मतं मिळाली, पुढच्या निवडणुकीची तयारी करा"; कोर्टाने फेटाळली भाजप खासदाराविरोधातील याचिका

भाजपच्या खासदाराविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळत याचिकाकर्त्याला पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले. ...

मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटले, थेट रेल्वे रुळावर नेली कार; सुदैवाने मोठा अनर्थ टळला... - Marathi News | Drunk driver drove car directly onto railway tracks; As soon as people screamed, officers arrived and | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्यधुंद चालकाचे नियंत्रण सुटले, थेट रेल्वे रुळावर नेली कार; सुदैवाने मोठा अनर्थ टळला...

कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. ...

'माझ्या अमेरिका दौऱ्याबाबत राहुल गांधी खोटं बोलले', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा पलटवार - Marathi News | S Jaishankar on Rahul Gandhi: 'Rahul Gandhi lied about my US visit', Foreign Minister Jaishankar's counterattack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्या अमेरिका दौऱ्याबाबत राहुल गांधी खोटं बोलले', परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा पलटवार

S Jaishankar on Rahul Gandhi : राहुल गांधी भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जयशंकर यांनी केला. ...

कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी निवृत्त सैनिकाच्या कुटुंबाला केलं लक्ष्य; एकाचा मृत्यू, पत्नी व मुलगी रुग्णालयात - Marathi News | Jammu and Kashmir Terrorists opened fire in Kulgam former soldier killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी निवृत्त सैनिकाच्या कुटुंबाला केलं लक्ष्य; एकाचा मृत्यू, पत्नी व मुलगी रुग्णालयात

कुलगाममध्ये एका निवृत्त सैनिकाच्या कुटुंबावर दहशतवादी हल्ल्या केल्याची घटना समोर आली आहे. ...