Dr. Raman Gangakhedkar : आपल्याकडे सामूहिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) निर्माण झालेली नसल्याने लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे लसीकरण होईपर्यंत आपण ‘न्यू नॉर्मल’ आयुष्य जगू शकणार नाही ...
Farmers Protest : जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी मंगळवारी भारत बंद पुकारला आहे. परंतु शेतकऱ्यांच्या संघटनांनी आपल्या व्यासपीठावर कोणत्याही राजकीय नेत्यांना येऊ द्यायचे नाही, असा निर्णय घेतला आहे. ...
Covishield vaccine : इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनिकातर्फे संशोधित केल्या जाणाऱ्या कोरोनावरील ‘कोविशिल्ड’ लसींचे उत्पादन सुुरू आहे. सध्या सिरममध्ये दर महिन्याला ५ ते ६ कोटी डोस तयार होत आहेत. ...
Farmer Protest : शेतकऱ्यांच्या ८ डिसेंबरच्या ‘भारत बंद’मध्ये काँग्रेस पक्षाच्या सगळ्या शाखा भाग घेतील. उच्चपदस्थ सूत्रांनुसार पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सगळ्या प्रदेश शाखांना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून या आशयाचे आदेश दिले गेले आहेत. ...
Farmer Protest : इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या शीखधर्मीयांचे प्राबल्य असलेल्या देशांतून आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोदी सरकारविरोधात निदर्शने केली जात आहेत. ...
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या गूढ मृत्यूची चौकशी कोणत्या स्तरावर आहे याबद्दल केंद्रीय अन्वेषण विभागाने बाळगलेल्या शांततेबद्दल प्रश्न विचारणारी फौजदारी याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली. ...
अंतराळात जाण्याचे स्वप्न साकारण्यासाठी डॉ. प्रदीप शिंदे पुण्याहून फ्लोरिडाला गेले. आपणच नाही तर जगातील प्रत्येकाला अंतराळात जाता यावे, अशी त्यांची उत्कट इच्छा. ‘लोकमत टाइम्स’शी बोलताना शिंदे यांनी अंतराळाबद्दल त्यांच्या स्वप्नाची रूपरेषा मांडली. ...
Chhattisgarh News : देवगढ वन विभागातील अंगवाही (जिल्हा कोरबा) खेड्याजवळ रविवारी सायंकाळी जंगली अस्वलाने केलेल्या हल्ल्यात चार जण ठार झाले तर तीन जण जखमी झाले, असे अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले. मृतांत दोन महिलांचा समावेश आहे. ...
Andhra Pradesh News : देशात कोरोनाच्या फैलावाचे सत्र सुरू असतानाच आता आंध्र प्रदेशमधील एलरू शहरात एक रहस्यमय आजार पसरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...