Farmers Protest, Bharat Band today: आजचे आंदोलन भाजपविरोधी सारे असे बनले असले तरीही एकेकाळी शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना तुरुंगवारी भोगावी लागली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविल्यामुळे त्यांना अटक झाली होती. ...
Vodafone-Idea news: दुसरीकडे संधी मिळू लागल्याने वरिष्ठ पदांवरील गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या असेलेले अधिकारीही सोडण्याच्या तयारीत आहेत. काही कंपन्या रिक्त जागांवर पुन्हा भरती करत आहेत. ...
Reliance Jio 5G, Mukesh Ambani news: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये बोलत होते. यासाठी काही नीतिगत बदल आणि प्रक्रियेमध्ये वेग आणण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ...
हरयाणा-दिल्लीला जोडणाऱ्या सिंघु सीमेवर दिल्ली सरकारकडून शेतकऱ्यांसाठी पुरवण्यात आलेल्या सोई-सुविधांचा केजरीवाल यांनी आढावा घेतला. तसेच, आजच्या 'भारत बंद'चं समर्थन करत असल्याचं याआधीच आम आदमी पक्षाकडून जाहीर करण्यात आलं होतं. ...
Gold Rates Today: कोरोना काळात पुढे ढकलावी लागलेली लग्नसराई, दिवाळी आदीमुळे सध्या सोन्याच्या खरेदीत वाढ दिसत आहे. परंतू सोन्याच्या दरात मोठा चढउतार पहायला मिळत आहे. शेजारच्याला ४८००० हजाराने मिळालेले सोने दुसऱ्या दिवशी जाताच ४९००० वर गेलेले दिसत आहे ...
मुंबईमध्ये ६ डिसेंबरला पेट्रोलचे दर ९०.०५ रुपये तर डिझेलचे दर ८०.२३ रुपये प्रतिलिटर झाले आहेत. राज्यात परभणीमध्ये पेट्रोलचे दर सर्वाधिक ९२.१४ रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहेत. ...
Arnab Goswami News : महाराष्ट्रातील पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांत कोणालाही अटक करण्यात येऊ नये व या प्रकरणांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी याचिकेत केलेली विनंती फारच महत्त्वाकांक्षी आहे. ...
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात सोमवारी कोरोनाचे ३२,९८१ नवे रुग्ण आढळून आले असून, एकूण रुग्णसंख्या ९६,७७,२०३ वर पोहोचली आहे. ...