Amit Shah : अमित शहा शनिवारपासून पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत. पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातल्या बोलपूर भागामध्ये भाजपने रविवारी अमित शहा यांचा भव्य रोड शो आयोजिला होता. ...
CoronaVirus News: रविवारी कोरोनाचे २६,६२४ नवे रुग्ण आढळून आले तर २९,६९० जण बरे झाले. रविवारी या आजारामुळे आणखी ३४१ जण मरण पावले असून बळींची संख्या १,४५,४७७ झाली आहे. देशात ३ लाख ५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. ...
Farmer Protest: जिवघेण्या कडाक्याच्या थंडीत सलग २५ व्या दिवशीही कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन सुरुच आहे. उद्या हे आंदोलक शेतकरी एक दिवस लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ...
Farmer Protest : भारतीय किसान युनियनच्या नेत्यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. याचवेळी दुसरीकडे किसान भवनात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्यासोबत चर्चेला बसले होते. ...
SBI Property E-auction : SBI ने कर्ज चुकते करू न शकलेल्या म्हणजेच डिफॉल्टर ग्राहकांची संपत्ती लिलावात विक्रीला काढली आहे. या लिलावात निवासी फ्लॅट, घरे, व्यावसायिक गाळे आणि औद्योगिक जमिनी आहेत. ...
BR Shetty : इस्त्रायलचा प्रिझ्म ग्रुप ही कंपनी विकत घेणार आहे. संयुक्त अरब अमिरातमध्ये कायदेशीर खटल्यांमध्ये अडकलेले तेथील सर्वात मोठ्या औषध कंपनीचे मालक बी आर शेट्टी कंगाल झाले आहेत. ...