लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बाबरी मशिदीच्या ऐतिहासिक निकालानंतर या बाबरीची बाजू लढवणारे वकील इक्बाल अन्सारी यांनीही राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या महाअभियानाचं स्वागत केलं आहे. ...
हवाला प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई करत दोन चिनी नागरिकांना अटक केली आहे. हे दोन चिनी नागरिक दिल्लीत राहून एका चीन कंपनीच्या माध्यमातून हवाला रॅकेट चालवत होते, अशी माहिती मिळाली आहे. ...
Capital gains relief rule: कमी किंमतीत घर विकल्यास कॅपिटल गेन अधिक होते. यामुळे करदात्यांना करही जास्त भरावा लागतो. असे अनेक केस प्रलंबित आहेत. मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये याची संख्या जास्त असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. ...
'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'कडे पर्यटकांचा ओढा वाढण्यासाठी देशभरातून रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ आरामदायी रेल्वेंना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज (रविवारी) हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ...
राम मंदिर उभारणीसाठी कथित हिंदू संघटनांकडून फसवणूक केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुरादाबादमध्ये या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
PM Cares Fund च्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, पीएम केअर फंडाचा हिशोब सार्वजनिक करावा, अशी मागणी १०० माजी सनदी अधिकाऱ्यांनी एका पत्राद्वारे केली आहे. ...