लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कर्नाटकातील एक इंचही जागा देणार नाही, असा पलटवार कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानाबाबत येडियुरप्पा यांना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ...
Congress MLA News : मध्य प्रदेशमध्ये रतलाम जिल्ह्यात रविवारी स्थानिक काँग्रेस आमदार हर्षविजय गहलोत यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
व्हॉट्सअॅपच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावरील सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावले. ...
मुरादाबाद ( उत्तर प्रदेश ) - देशभरात कोरोनाविरोधातील लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, लसीकरणानंतर उत्तर प्रदेशमधील मुरादाबात ... ...
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लीक झालेल्या व्हॉट्सअप चॅटवरुन देशाच्या सुरक्षेबद्दल प्रश्न विचारले आहेत. तसेच, याप्रकरणी संबंधित व्यक्तीचे कोर्ट मार्शल होणार का? असा सवालही त्यांनी केलाय. ...
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सातत्याने कृषी कायद्याबाबत शेतकऱ्यांची बाजू घेत केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत. ...