Nirav Modi's brother Nehal Modi arrested : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदी याचा भाऊ नेहल मोदी याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. ईडी आणि सीबीआयने केलेल्या विनंतीनुसार अमेरिकेतील न्या विभागाने नेहल मोदी याला ४ जुलै रोजी अटक केली आहे. ...
Sushil Kedia News: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्यास भाग पाडल्यानंतर आज ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा मुंबईत होत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने सुमारे २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो' प्रदान करण्यात आला. हा सन्मान मिळवणारे ते पहिले परदेशी नेते ठरले आहेत. ...
पाकिस्तानने भारताला वारंवार पत्रे लिहून केवळ सिंधू जल कराराच्या पाणी वाटपावर चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, भारतीय अधिकारी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. ...
विवाहित महिलेला लग्नाचे खोटे वचन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध राखले असा या व्यक्तीवर आरोप आहे. महिलेच्या वकिलांनी सांगितले की, फिर्यादी महिलेला विवाह करण्याचे खोटे आश्वासन एका व्यक्तीने दिले. तिला लैंगिक संबंधास भाग पाडले. तिचे फोटो, व्हिडीओ सार्वजनिक ...