आतापर्यंत देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 कोटी 42 लाख 91 हजार 917वर पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा 1,74,308 वर पोहोचला आहे. (CoronaVirus Update) ...
Tesla in india: टेस्ला कंपनीला भारतात व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी असून, शक्य तितक्या लवकर प्रकल्प सुरू करावा, असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. ...
कोरोना सक्रिय रुग्णांच्या बाबतीत आता भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो, तर एकूण संक्रमित रुग्ण संख्येच्या बाततीत दुसरा क्रमांक लागतो. (coronavirus cases death discharged status) ...
Corona second wave : आयआयटी कानपूर (IIT Kanpur) टीमनं गणितीय मॉडेलच्या आधारे कोरोना २० ते २५ एप्रिलदरम्यान कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. ...