लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका! - Marathi News | Senior Congress leader criticizes group captain shubhanshu shukla selection for international space station says Why wasn't any Dalit person sent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!

'शुक्ला जी' यांच्या ऐवजी कुण्या दलित व्यक्तीलाही पाठवता आले असते, असे उदित राज यांनी म्हटले आहे. ...

मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी  - Marathi News | Big news: Kerala nurse Nimisha Priya's execution averted, success for India's diplomacy, behind-the-scenes developments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निमिषा प्रियाला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश,पडद्यामागे घडल्या अशा घडामोड

Nimisha Priya News: येमेनमधील तुरुंगात कैदेत असलेली भारतातील केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तूर्तास टळली आहे. ...

असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं? - Marathi News | What happened that caused the live-in boyfriend to send the mother of two to Yamasadni? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?

Crime UP : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेची तिच्याच प्रियकराने चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. ...

हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून - Marathi News | after mother father 29 year old son ishant singh- died meerut collectorate clerk heart attack case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून

२९ वर्षीय क्लार्क इशांत सिंहचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...

"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक? - Marathi News | while swearing on his mother about the discussion of love jihad in the Radhika Yadav murder case Inamul Haq says Can't sleep | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?

इनामुल हक म्हणाला, या प्रकरणाला काही लोक लव्ह जिहादचा अँगल देत आहेत आणि तिच्या वडिलांनी जे केले चांगलेच केले, असेही म्हणत आहेत. लोक राधिकासंदर्भातही कमेंट करत आहेत की, बरे झाले, तिच्या वडिलांचा अभिमान वाटतो. यामुळे मला अधिक त्रास होत आहे. ...

Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता - Marathi News | Air India Plane Crash CAA had warned about faulty fuel control switch even before the plane crash | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा खुलासा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता

Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताबाबत AAIB चा प्राथमिक तपास अहवाल समोर आल्यानंतर आता ब्रिटिश एजन्सीने मोठा दावा केला आहे. ...

अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन - Marathi News | America gave a gift to India, setback to Pakistan; Special engine sent for fighter jet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन

अलीकडेच महिंद्रा ग्रुपची महिंद्रा डिफेन्स सिस्टीम आणि ब्राझीलची मोठी एअरोस्पेस कंपनी एम्ब्रेअर यांच्यात मोठी संरक्षण डील झाली आहे. ...

...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन - Marathi News | Toll may be halved for 2-lane national highways undergoing expansion - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन

लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने याआधीच वार्षिक ३ हजार रुपयांचा टोल पास योजना सुरू केली आहे ...

Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Accident Video: The thrill of death caught on camera! Two youths were hit by a car, one died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू

Car Accident Video: आधी उडवले, मग चिरडले; एकाचा चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला.  ...