मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले... मुंबईत पावसाने 'लोकल' रोखली! मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती लढणार ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली... नागपूर - कृषीतज्ज्ञ, समाजसेवक अमिताभ पावडे यांचं अपघाती निधन; सामाजिक क्षेत्रात मोठी हानी नागपूर - काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मातोश्री कमलबाई नामदेवराव वडेट्टीवार यांचं वृद्धापकाळाने निधन गडचिरोली: 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले सातारा - कोयना पाणीसाठा १०० टीएमसीकडे, सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले; नद्यांच्या पाणी पातळीत वाढ ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला... अॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार...
Gurmeet Ram Rahim: डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम या वर्षात आतापर्यंत तीनवेळा तुरुंगाबाहेर आला आहे. ...
लाल किल्ल्यावरील सुरक्षा कवायतीत निष्काळजीपणा केल्याबद्दल ७ पोलिसांना निलंबित करण्यात आलं. ...
आज भाजपच्या नेतृत्वातील NDA ची बैठक पार पडली, यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ...
२४ वर्षीय श्रीविद्याने तिचा पती रामबाबूकडून झालेल्या शारीरिक आणि भावनिक छळाबाबत माहिती दिली. ...
लग्नाच्या अवघ्या ६ महिन्यांनंतर पतीने पत्नीला अतिशय क्रूर पद्धतीने ठार केले. त्याने आपल्या पत्नीवर २० वार केले. यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ...
Ethanol Blend Fuel Issue : अनेक वाहन मालकांनी इथेनॉल-मिश्रित पेट्रोल इंजिनला होणाऱ्या संभाव्य धोक्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. जुन्या कारमध्ये इथेनॉल-मिश्रित इंधन वापरल्याने केवळ मायलेजवर नकारात्मक परिणाम होऊ शकत नाही तर इंजिनचे आयुष्य देखील कमी ...
जीवाची पराकाष्टा करून पतीने पत्नीला वाचवले. पण, तिला वाचवताना त्याला मृत्यूने गाठले. ...
ही आकडेवारी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) दिलेल्या लोकसंख्येच्या अंदाजांवर आधारित आहे. ...
यामुळे बिहारमध्ये भूमिपुत्रांनाच संधी मिळेल... ...
शिबू सोरेन हे काही वेळा दुमका मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. जून २०२० मध्ये त्यांची राज्यसभेसाठी निवड झाली होती. ...