लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

महिलांना दरमहा ₹ 2500, मोफत सिलिंडर अन् ₹ 10 लाखांचा विमा; भाजपची मोठी आश्वासने - Marathi News | Delhi Election 2025: ₹ 2500 per month for women, free cylinder and ₹ 10 lakh insurance; Delhi BJP's big promises | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांना दरमहा ₹ 2500, मोफत सिलिंडर अन् ₹ 10 लाखांचा विमा; भाजपची मोठी आश्वासने

Delhi Election 2025 :भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी संकल्प पत्र जारी केले आहे. ...

सरकारी नोकरी करणाऱ्या शिक्षिकेचं गुपित ९ वर्षांनी उघडलं; अख्खं शिक्षण विभाग हादरलं - Marathi News | A woman who worked in a government job in Bareilly, Uttar Pradesh, for 9 years turned out to be Pakistani, police will arrest her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी नोकरी करणाऱ्या शिक्षिकेचं गुपित ९ वर्षांनी उघडलं; अख्खं शिक्षण विभाग हादरलं

तिच्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता शुमायालाला अटक करण्याची तयारी करत आहेत ...

३५ वर्षीय भारतीय युवकाची माहिती देणाऱ्यास अमेरिकन पोलीस देणार २ कोटी; भानगड काय? - Marathi News | Bhadreshkumar Chetanbhai Patel, is most wanted criminal search by FBI America, FBI announces reward of $250,000 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३५ वर्षीय भारतीय युवकाची माहिती देणाऱ्यास अमेरिकन पोलीस देणार २ कोटी; भानगड काय?

तपास यंत्रणेनुसार पलकला भारतात परतायचं होते परंतु भद्रेशला ते नको होते. यावरून बऱ्याचदा दोघांमध्ये वाद व्हायचे. व्हिसा संपून एक महिन्याहून अधिक काळ लोटला होता.  ...

"मोहन भागवत खोटं बोलतायत, प्रणब मुखर्जी असताना का नाही बोलले"? बिशप भडकले - Marathi News | Mohan Bhagwat is lying, why didn't he speak up when Pranab Mukherjee was alive Bishop gets angry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोहन भागवत खोटं बोलतायत, प्रणब मुखर्जी असताना का नाही बोलले"? बिशप भडकले

भागवत यांनी माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या नावाचा उल्लेख करत, एक विधान केले होते. ज्यावरून ख्रिश्चन समाजातील बिशप मंडळींनी हे 'खोटे' आणि 'बनावट' वक्तव्य असल्याचे म्हटले आहे... ...

शिकारी खुद शिकार हो गया! माजी आमदाराच्या घरी चोरी करून पळाला अन् वाटेतच कांड झाला - Marathi News | In Uttar Pradesh, a thief stole 1 lakh from the house of a former MLA in Agra and fled. On the way, some thieves looted the thief himself. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिकारी खुद शिकार हो गया! माजी आमदाराच्या घरी चोरी करून पळाला अन् वाटेतच कांड झाला

रमनच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर काही तासांतच चोरांना पकडले. ...

Arvind Kejriwal : "जर 'आप'चं सरकार आलं तर विद्यार्थ्यांना मोफत बस पास आणि मेट्रोमध्ये ५०% सूट देऊ" - Marathi News | delhi assembly election Arvind Kejriwal big announcement if aap government formed student will give free bus passes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर 'आप'चं सरकार आलं तर विद्यार्थ्यांना मोफत बस पास आणि मेट्रोमध्ये ५०% सूट देऊ"

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी एक मोठी घोषणा करून पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. ...

भारतीय महिला-पुरूष खो-खो संघाचे कर्णधार काय करतात? त्यांचा पगार किती? जाणून घ्या - Marathi News | What do the captains of the Indian men and women Kho-Kho teams do What is their salary Pratik Waikar Priyanka Ingle | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय महिला-पुरूष खो-खो संघाचे कर्णधार काय करतात? त्यांचा पगार किती? जाणून घ्या

Indian Captains Pratik Waikar Priyanka Ingle, Kho Kho World Cup 2025 : प्रियंका इंगळे आणि प्रतीक वायकर हे दोघेही सध्या तुफान फॉर्मात असून भारताला मोठे विजय मिळवून देत आहेत ...

आयआयटीयन बाबांच्या 'या' २ भविष्यवाणी ठरल्या खऱ्या; स्वतःच सांगितली संपूर्ण गोष्ट - Marathi News | maha kumbh 2025 prayagraj iitian baba story 2 predictions came true of Abhay Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयआयटीयन बाबांच्या 'या' २ भविष्यवाणी ठरल्या खऱ्या; स्वतःच सांगितली संपूर्ण गोष्ट

Abhay Singh : आयआयटी मुंबईमधून एरोस्पेस इंजिनिअरिंग केलं आहे. पण लाखो रुपयांची नोकरी सोडल्यानंतर आता स्वतःला पूर्णपणे अध्यात्मात वाहून घेतलं आहे. ...

हर्षा रिछारिया सोडा..., कुंभमेळ्यात व्हायरल होतेय आणखी एक 'सुंदरी'; काय काम करते? जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Kumbh mela 2025 After Harsha Richaria another beautiful girl goes viral at Kumbh Mela, you will be surprised to know her work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हर्षा रिछारिया सोडा..., कुंभमेळ्यात व्हायरल होतेय आणखी एक 'सुंदरी'; काय काम करते? जाणून थक्क व्हाल!

Kumbh mela 2025 : कुंभमेळ्यात भाविकांची मोठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. यात काही लोक असेही आहेत, ज्यांना पाहून संपूर्ण देश थक्क आहे... ...