लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

Rahul Gandhi : राहुल गांधींची AIIMS ला भेट, कडाक्याच्या थंडीत फूटपाथवर झोपलेल्या रुग्णांची केली विचारपूस - Marathi News | Congress Rahul Gandhi reached delhi aiims late night met patients sleeping on pavement in cold | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची AIIMS ला भेट, कडाक्याच्या थंडीत फूटपाथवर झोपलेल्या रुग्णांची केली विचारपूस

Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री उशीरा दिल्लीतील एम्सला भेट दिली. ...

कायद्यातील मूलभूत तरतुदी माहीत नसतील तर हजर कशाला होता? - Marathi News | If you don't know the basic provisions of the law, why were you present? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायद्यातील मूलभूत तरतुदी माहीत नसतील तर हजर कशाला होता?

कायद्याविरोधातील युक्तिवाद सहन करणार नसल्याचे स्पष्ट करत सुप्रीम कोर्टाने ईडीची विनंती फेटाळली. ...

पेपर, पेनच्या साहाय्यानेच होणार नीट-यूजी परीक्षा; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय - Marathi News | NEET-UG exam will be conducted with the help of paper and pen only; Important decision of the Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेपर, पेनच्या साहाय्यानेच होणार नीट-यूजी परीक्षा; केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

केंद्रीय आरोग्य तसेच शिक्षण खात्यांशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. ...

‘स्टार्टअप इंडिया’मुळे  व्यवस्थेस चालना - नरेंद्र मोदी - Marathi News | 'Startup India' boosts the system - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘स्टार्टअप इंडिया’मुळे  व्यवस्थेस चालना - नरेंद्र मोदी

मोदी यांनी म्हटले की, मागील ९ वर्षांत या परिवर्तनकारी योजनेने असंख्य तरुणांना सशक्त बनवले आणि त्यांच्या अभिनव विचारांना स्टार्टअपमध्ये रूपांतरित केले.  ...

५०० रुपयांत गॅस देऊ, दिल्लीत काँग्रेसचे आश्वासन; ३०० युनिटपर्यंतची वीजही मिळणार मोफत - Marathi News | Congress promises in Delhi to provide gas for Rs 500; Electricity up to 300 units will also be provided free of cost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० रुपयांत गॅस देऊ, दिल्लीत काँग्रेसचे आश्वासन; ३०० युनिटपर्यंतची वीजही मिळणार मोफत

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...

अपघात झाल्यास कंत्राटदारांना तुरुंगात पाठवा - नितीन गडकरी - Marathi News | Send contractors to jail if there is an accident - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघात झाल्यास कंत्राटदारांना तुरुंगात पाठवा - नितीन गडकरी

Nitin Gadkari : सीआयआयच्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, रस्ते अपघातांमध्ये भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. ...

पंजाबमधील २५ शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेशी संबंधित अटक वारंट निघाले - Marathi News | problems of 25 farmers in Punjab increase, arrest warrants issued related to the security of Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमधील २५ शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेशी संबंधित अटक वारंट निघाले

पंजाबमध्ये तीन वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता अडवण्यात आला होता. ...

12 राज्य, 230 जिल्हे, 50 हजार गाव...PM नरेंद्र मोदी 65 लाख लोकांना देणार मोठी भेट - Marathi News | PM Swamitva Yojna: 12 states, 230 districts, 50 thousand villages PM Modi will give a big gift to 65 lakh people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :12 राज्य, 230 जिल्हे, 50 हजार गाव...PM नरेंद्र मोदी 65 लाख लोकांना देणार मोठी भेट

PM Swamitva Yojna: भारतातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी ही अतिशय महत्वाची योजना आहे. ...

ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी भारताला मोठं गिफ्ट; अमेरिकेने भारतीय अणुसंस्थांवरील निर्बंध हटवले - Marathi News | Big gift to India before Trump's inauguration US lifts sanctions on Indian nuclear institutions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी भारताला मोठं गिफ्ट; अमेरिकेने भारतीय अणुसंस्थांवरील निर्बंध हटवले

अमेरिकेने बुधवारी तीन भारतीय अणुप्रकल्पांवरील निर्बंध उठवले. ...