लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार... - Marathi News | A team of doctors from India will travel to Bangladesh to treat the injured in the plane crash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...

बांगलादेशमध्ये जेट विमान एका शाळेवरती क्रॅश झाले होते. या घटनेत ३२ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. ...

पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Pakistani aircraft will not be allowed to enter Indian airspace Central government takes big decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Pakistani Aircraft : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील तहशतवादी तळांवर हल्ले केले होते. ...

पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे! - Marathi News | Retirement at the age of seventy-five.. the team's 'decision'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!

७५ वर्षांची मर्यादा परिवारातील संघटनांना लागू आहे; सरकारला नाही, असा खुलासा रा. स्व. संघाच्या संघटनाप्रमुखांनी नुकताच केला आहे! ...

संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका - Marathi News | Editorial: The mouthful of a desolate village! A series of controversies by the insensitive Agriculture Minister | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका

माणिकराव कोकाटे आणि वादाचे नाते नवे नाही. मंत्रिपद मिळाल्यापासून ते बेधडक व वादग्रस्त बोलत आले आहेत. ...

दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप - Marathi News | The plane suddenly caught fire as soon as it landed in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप

हाँगकाँगहून दिल्लीला आलेल्या एअर इंडिया फ्लाइट एआय ३१५ च्या ऑक्झिलरी पॉवर युनिटमध्ये मंगळवारी दुपारी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर आग लागली. ...

मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प - Marathi News | Opposition aggressive over voter list; Work stalled on second day of monsoon session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प

नवी दिल्ली :  संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत पुन्हा बिहार मतदारयादी पुनरावलोकनासह इतर मुद्यावरून प्रचंड गोंधळ ... ...

केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले...  - Marathi News | Only 18 months of marriage, BMW asked for alimony of Rs 12 crores! Court told woman... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 

१८ महिन्यांच्या संसारासाठी तब्बल १२ कोटी रुपयांची पोटगी मागणाऱ्या महिलेला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. ...

धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा - Marathi News | Why exactly did Dhankhar resign? Discussion outside Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा

जगदीप धनखड यांनी अचानक दिलेल्या उपराष्ट्रपतीपदाच्या राजीनाम्याची संसदेच्या आवारात दिवसभर चर्चा होती. ...

नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार - Marathi News | BJP has no worries while electing a new Vice President; 422 members support; one candidate with majority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार

राज्यसभेतील नामनिर्देशित सदस्यांनाही मतदानाचा हक्क; आरोग्याचे कारण विरोधकांना पटेना; लवकरच होणार निवडणूक ...