लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

२६ जानेवारीला देशभर ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांचे आंदोलन तापले - Marathi News | Tractor march across the country on January 26, farmers' agitation heats up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६ जानेवारीला देशभर ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांचे आंदोलन तापले

डल्लेवाल यांच्या समर्थनार्थ उपोषण करणाऱ्या १०१ शेतकऱ्यांनीही चौथ्या दिवशी उपोषण सुरूच ठेवले. ...

"आम्ही आमची भूमिका अगदी स्पष्ट केली..."; बांगलादेशसोबतच्या सीमा वादावर परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे विधान - Marathi News | We made our position very clear External Affairs Ministry's big statement on border dispute with Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही आमची भूमिका अगदी स्पष्ट केली..."; बांगलादेशसोबतच्या सीमा वादावर परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे विधान

गेल्या काही दिवसापासून भारत आणि बांगलादेश सीमेवर तणाव सुरू आहे. ...

नक्षलवाद्यांवर सर्वात मोठी कारवाई, आतापर्यंत १२ जणांचा खात्मा; चार दिवसांच्या कारवाईनंतर जवान सुखरूप परतले - Marathi News | Biggest operation against Naxalites, 12 killed so far; Soldiers return safely after four days of operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांवर सर्वात मोठी कारवाई, आतापर्यंत १२ जणांचा खात्मा; चार दिवसांच्या कारवाईनंतर जवान सुखरूप परतले

छत्तीसगडमध्ये २०२५ मध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ...

३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार, जाणून घ्या किती दिवस चालणार - Marathi News | budget session of Parliament will begin from January 31, know how long the session will last | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३१ जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार, जाणून घ्या किती दिवस चालणार

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. लोकसभा सचिवालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. ...

रशिया-युक्रेन युद्धात 12 भारतीयांचा मृत्यू, 16 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती... - Marathi News | Russia-Ukraine: 12 Indians killed, 16 missing in Russia-Ukraine war; MEA gives important information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्धात 12 भारतीयांचा मृत्यू, 16 बेपत्ता; परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती...

Russia-Ukraine : रशियन सैन्यात लढताना या सर्व भारतीयांचा मृत्यू झाला आहे. ...

"आता पंतप्रधान मोदींनी सांगावं की..."; भाजपच्या जाहीरनाम्यावरून अरविंद केजरीवाल यांचा थेट निशाणा  - Marathi News | delhi assembly election 2025 arvind kejriwal targets bjp over sankalp patra manifesto | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता पंतप्रधान मोदींनी सांगावं की..."; भाजपच्या जाहीरनाम्यावरून अरविंद केजरीवाल यांचा थेट निशाणा 

दरम्यान, भाजप अध्यक्षांनी आपल्या संकल्प पत्रात अनेक खैरातींची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्नही केजरीवाल यांनी विचारला आहे. ...

महिला खासदारासोबत रिंकू सिंहचा साखरपुडा झाला?; प्रिया सरोजच्या वडिलांचा खुलासा - Marathi News | Rinku Singh engaged to a female MP?; Priya Saroj father reveals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला खासदारासोबत रिंकू सिंहचा साखरपुडा झाला?; प्रिया सरोजच्या वडिलांचा खुलासा

प्रिया सरोज यांनी दिल्ली विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले असून वयाच्या २५ व्या देशातील सर्वात युवा खासदार त्या बनल्या आहेत. ...

गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये घेऊन गेला, मद्यपान करून घेतली व्हायग्रा गोळी; नंतर... - Marathi News | He took his girlfriend to a hotel, drank alcohol and took Viagra; then... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडला हॉटेलमध्ये घेऊन गेला, मद्यपान करून घेतली व्हायग्रा गोळी; नंतर...

लखनौवरून ग्वालियरला आल्यानंतर तरुणाने त्याच्या दिल्लीत राहणाऱ्या गर्लफ्रेंडलाही बोलावून घेतले. त्यानंतर त्याने मद्यपान केले आणि व्हायग्राची गोळी घेतली. ...

पतीचे वय जास्त, भाच्यासोबत अनैतिक संबंध, लग्नाचं स्वप्न पाहिलं; नवरा अडसर ठरला, उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | crime news firojabad woman fell in love with nephew make physical relation killed husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीचे वय जास्त, भाच्यासोबत अनैतिक संबंध, लग्नाचं स्वप्न पाहिलं; नवरा अडसर ठरला, उचललं टोकाचं पाऊल

भाच्यासोबत पत्नीचे अनैतिक संबंध सुरू असल्याचे पतीच्या लक्षात आले. पतीने तेव्हापासूनच दोघांवर पाळत ठेवायला सुरूवात केली. ...