उद्योगपती अनिल अंबानी यांना घोटाळेबाज जाहीर केल्यानंतर गुरुवारी ईडीने त्यांच्याशी निगडीत मुंबईतील ३५ ठिकाणी व सुमारे ५० कंपन्यांवर छापेमारी करीत जवळपास २५ अधिकाऱ्यांची चौकशी केली. ...
गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि माघी गणेश जयंतीवेळी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवलेल्या सहा फुटांपर्यंतच्या सर्व मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करणे बंधनकारक आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ...
भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. ...
Revanth Reddy News: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहे. सोनिया गांधी यांचा उल्लेख देवी असा करत रेवंत रेड्डी यांनी सोनिया गांधी यांच्यामुळेच तेलंगाणा राज् ...
Vice Presidential Election: जगदीप धनखड यांनी तडकाफडकी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिल्याने दिल्लीतील राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. तसेच रिक्त झालेल्या उपराष्ट्रपतीपदावर नव्या व्यक्तीची निवड करण्यासाठीच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. ...
Harshvardhan Jain News: उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एक व्यक्ती अस्तित्वातच नसलेल्या देशाचा बनावट दूतावास चालवत असल्याची माहिती उघड झाल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी हर्षवर्धन जैन नावाच्या आरोपीला अटक केली आहे. आता उत्तर प्रदेश एसटीएफ ...
Election Commission OF India: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेमुळे मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. तसेच मतदार याद्यांचं पुनरीक्षण करून त्यामधून अपात्र मतदारांची नावं हटवण्याच्या ...