लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? - Marathi News | "Why did Operation Mahadev happen yesterday?"; Akhilesh Yadav raises issue of vehicle used for Pulwama attack in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?

Akhilesh Yadav on Operation Sindoor: खासदार अखिलेश यादव यांनी ऑपरेशन महादेवच्या तपासाचा हवाला देत सरकार पुलवामामध्ये आरडीएक्स आणण्यासाठी वापरलेली गाडी का शोधत नाहीये? असा सवाल केला. ...

२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी... - Marathi News | Pahalgam terror Attack, Operation Sindoor Debate in Lok sabha: Priyanka Gandhi directly attacks Amit Shah, mentioning Mumbai attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तेव्हा मुख्यमंत्री, गृहमत्र्यांनी..."; २६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र

अमित शाहांच्या काळात मणिपूर जळत आहे, दिल्लीत दंगली झाल्या, पहलगाम घडले आणि आजही ते गृहमंत्री आहेत असं सांगत त्यांनी शाह यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले.  ...

हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले - Marathi News | Ghaziabad embassy case Harsh Vardhan made 5 fake companies in the name of Reliance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले

बनावट दूतावास प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. ...

गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC - Marathi News | jpsc success story of aman kumar crack jpsc exam with girlfriend support got air | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC

Aman Kumar : अमनच्या गर्लफ्रेंडने नेहमीच त्याच्यावर विश्वास ठेवला. इतकंच नाही तर तिने त्याला अभ्यासातही मदत केली. ...

Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं" - Marathi News | Congress Priyanka Gandhi raised issue of security lapse in pahalgam said who is responsible for attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"

Priyanka Gandhi And Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू - Marathi News | Two businessmen die after speeding car rams into trolley with water bottle stuck under brake pedal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू

Accident In Uttar Pradesh: कार ब्रेक पॅडलखाली पाण्याची बाटली आल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रॉलीला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन व्यावसायिकांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात उत्तर प्रदेशमधील कुंडली-गाझियाबाद-पलवल एक्स्प्रेस वे वर ...

'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | parliament monsoon session 2025 Do you talk to Pakistan amit shah gave a strong reply as Akhilesh Yadav taunted him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर

आज लोकसभेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ...

पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर - Marathi News | Tourists killed in Pahalgam, conspiracy to attack Amarnath pilgrims underway; Shocking information revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर

Operation Mahadev: पहलगाममध्ये पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केला. हे दहशतवादी आणखी एका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते, अशी माहिती समोर आली आहे.  ...

आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा - Marathi News | 8th Pay Commission: When will the Eighth Pay Commission be implemented, how much will the salary increase be? A big revelation from the report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा

8th Pay Commission: सरकारी कर्मचारी ८व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...