लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

Delhi Elections 2025: भाजपची चौथी यादी जाहीर, 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा - Marathi News | Delhi Elections 2025: BJP's fourth list released, names of 9 candidates announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Elections 2025: भाजपची चौथी यादी जाहीर, कोणत्या 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा?

BJP Candidate list Delhi Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.  ...

१५ सेकंदाची Reel बनवणं अन् सौंदर्यावर फेमस होणं, इतकं सोप्प नाही साध्वी बनणं; वाचा नियम - Marathi News | maha kumbha mela 2025 most beautiful viral sadhvi who is harsha richhariya and know about these 8 rules to become hindu sadhvi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१५ सेकंदाची Reel बनवणं अन् सौंदर्यावर फेमस होणं, इतकं सोप्प नाही साध्वी बनणं; वाचा नियम

maha kumbh mela 2025 who is sadhvi harsha richhariya: महाकुंभमेळ्यात सहभागी झालेली ग्लॅमरस साध्वी हर्षा रिछारियाबद्दल वाद निर्माण झाले आहेत. साध्वी होणे वाटते तितके सोप्पे आहे का? जाणून घ्या, महत्त्वाचे नियम... ...

दोघेही एकमेकांच्या प्रेमात, पण वेगवेगळ्या ठिकाणी ठरलं लग्न, लव्हस्टोरीचा असा झाला अंत - Marathi News | Both were in love with each other, but the wedding was arranged in different places, this is how the love story ended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोघेही एकमेकांच्या प्रेमात, पण वेगवेगळ्या ठिकाणी ठरलं लग्न, लव्हस्टोरीचा असा झाला अंत

Uttar Pradesh Love Story End News: उत्तर प्रदेशमधील मेरठ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका प्रेमी युगुलाच्या प्रेमकहाणीचा अत्यंत दु:खद असा अंत झाला आहे.  कुटुंबीयांच्या नाराजीमुळे प्रेमी युगुलाने विषप्राशन करून आपलं जीवन संपवलं. ...

"अभयने आमचे फोन नंबर ब्लॉक केले"; आयआयटीयन 'इंजिनिअर बाबांचे' वडील झाले भावुक - Marathi News | mahakumbh iit baba Abhay Singh iit baba kumbh father reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अभयने आमचे फोन नंबर ब्लॉक केले"; आयआयटीयन 'इंजिनिअर बाबांचे' वडील झाले भावुक

महाकुंभमेळ्यादरम्यान सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले झज्जरचे आयआयटीयन बाबा अभय सिंह मूळचे हरियाणातील झज्जरमधील सासरौली गावचे रहिवासी आहेत. ...

भाजपाच्या सरपंचाने केला महिला कार्यकर्त्यासोबत लिव्ह इनचा करार; प्रेग्नंट राहताच पसार झाला - Marathi News | BJP Sarpanch enters into live-in agreement with female worker; rumours spread as soon as she became pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपाच्या सरपंचाने केला महिला कार्यकर्त्यासोबत लिव्ह इनचा करार; प्रेग्नंट राहताच पसार झाला

मध्य प्रदेशमधील भाजपाच्या सरपंचाचा कारनामा समोर आला आहे. भाजपा महिला कार्यकत्याला लग्नाचे आमिष दाखवत काही वर्षे तो तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. ...

सुपर लेडी! १०० वेळा रिजेक्ट पण हार नाही मानली; बॉयफ्रेंडसह उभी केली २ लाख कोटींची कंपनी - Marathi News | canva founder melanie perkins success story rejected by 100 vcs canva ceo melanie perkins net worth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुपर लेडी! १०० वेळा रिजेक्ट पण हार नाही मानली; बॉयफ्रेंडसह उभी केली २ लाख कोटींची कंपनी

कॅनव्हाच्या सह-संस्थापक मेलेनिया पर्किन्स यांच्यापासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. स्वप्न पाहणं आणि कधीही हार न मानणं ही त्यांच्या यशाची खरी गुरुकिल्ली आहे. ...

बेडरुममध्ये भाच्यासोबत होती मामी; अचानक मामा आला अन् घडली भयंकर घटना - Marathi News | Aunt was with nephew in the bedroom; suddenly uncle came and a terrible incident happened | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेडरुममध्ये भाच्यासोबत होती मामी; अचानक मामा आला अन्...

Extramarital affair: पत्नीला भाच्यासोबतच शारीरिक संबंध प्रस्थापित करताना व्यक्तीने बघितले होते.  ...

४ वर्ष रिलेशनशिप, गर्लफ्रेंडनं केला विश्वासघात?; 'IIT बाबा'च्या कहाणीतील ट्विस्ट - Marathi News | 4 years of relationship, girlfriend betrayed her?; Twist in the story of 'IIT Wale Baba' in Mahakumbh 2025 | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :४ वर्ष रिलेशनशिप, गर्लफ्रेंडनं केला विश्वासघात?; 'IIT बाबा'च्या कहाणीतील ट्विस्ट

बायडेन सरकार भारतावर 'मेहरबान'...! जाता-जाता दिले दोन खास गिफ्ट, होणार मोठा फायदा! - Marathi News | joe biden gave 2 big gift to india related nuclear deal uplift ban there will be a big benefit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन सरकार भारतावर 'मेहरबान'...! जाता-जाता दिले दोन खास गिफ्ट, होणार मोठा फायदा!

या गिफ्टमुळे भारत-अमेरिका संबंध आणखी बळकट होतील. एवढेच नाही, तर यामुळे दोन्ही देशांतील तांत्रिक आणि संरक्षण सहकार्य एका नव्या उंचीवरही पोहोचेल. ...