लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग! - Marathi News | uddhav thackeray and his family rashmi thackeray and aaditya thackeray visit sharad pawar delhi house sanjay raut milind narvekar also present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!

Uddhav Thackeray Delhi Visit: उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर हेही शरद पवार यांच्या निवासस्थानी हजर होते. ...

राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न - Marathi News | INDIA Alliance: Rahul Gandhi's 'dinner diplomacy', an attempt to revive the cold INDIA alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न

INDIA Alliance: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज इंडिया आघाडीतील सर्व पक्षप्रमुखांसाठी खास जेवणाचे आयोजन केले आहे. ...

"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्... - Marathi News | rampur shocking incident youth gave up life for aunts love talked about making wife in next life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...

विजयपालचे चार मुलांची आई असलेल्या त्याच्या काकीसोबत प्रेमसंबंध होते. रविवारी तो काकीला बाजपूरला फिरायला घेऊन गेला. ...

भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू - Marathi News | India and China started to gather, Pakistan became restless, new radars were launched | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन दौऱ्यावर जाणार आहेत. चीन आणि भारताचे संबंध सुधारत आहेत, हे पाहून पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. ...

देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र - Marathi News | The country needs a strong Prime Minister, Narendra Modi is BJP's propaganda minister; Uddhav Thackeray's attack over Trump Tarriff Issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र

परराष्ट्र धोरणात पूर्णपणे अपयशी ठरलेले हे सरकार आहे. आपले मित्र कोण हे सरकारने स्पष्ट करायला हवे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. ...

“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल - Marathi News | uddhav thackeray asked to pm modi govt from delhi that why did the vice president have to resign so quickly where is jagdeep dhankhar now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray Delhi PC News: उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असून, इंडिया आघाडीच्या बैठकीत सामील होणार आहेत. ...

Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज - Marathi News | west bengal assembly election 2026 Mamata Banerjee challeges bjp to win pm modi amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला आव्हान दिलं आहे. ...

उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी - Marathi News | Jammu And Kashmir: CRPF vehicle falls into deep gorge in Udhampur; Two jawans killed, 12 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

Jammu And Kashmir: अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी बचावकार्य केले. ...

पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय! - Marathi News | Sonam Raghuvanshi, who sent her husband to Yamasadni, wants to get out of jail with her boyfriend; but the court has given a different decision! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!

दोन महिन्यांपासून मेघालयच्या तुरुंगात बंद असलेली सोनम रघुवंशी आणि तिचा कथित प्रियकर राज यांचा जामीन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...