लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय - Marathi News | 30,000 crore subsidy to oil companies, for Ujjwala scheme...; Central government takes five big decisions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय

Union Cabinet Meeting Decision Today: अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.  ...

हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी - Marathi News | dharali cm pushkar singh dhami inspects flood affected areas gujarati women ties rakhi emotional moment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

उत्तरकाशीतील धराली येथील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी करण्याठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आले होते. त्यावेळी एक हृदयस्पर्शी घटना घडली. ...

SIR साठी पश्चिम बंगाल तयार नाही; ममता सरकारचे निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | Bengal is not ready for SIR at present; Mamata government asks Election Commission for 2 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SIR साठी पश्चिम बंगाल तयार नाही; ममता सरकारचे निवडणूक आयोगाला पत्र

बिहारमध्ये SIR द्वारे मतदार यादीतील सुधारणा पूर्ण झाली आहे. ...

चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय" - Marathi News | accident amid heavy rain in barabanki tree fell on roadways bu three people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"

उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये मुसळधार पावसात एक दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेल्या रोडवेज बसवर एक मोठं झाड कोसळलं. ...

'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र - Marathi News | Shahnawaz was allegedly murdered by wife and her lover Tasawer | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र

जेव्हा शाहनवाज पत्नीला घेऊन घरातून बाहेर पडला तेव्हा पत्नीने प्रियकराला कॉल करून लोकेशन कळवले ...

354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’ - Marathi News | Indian Railway: 354 wagons, 7 engines and 4.5 km length; The country's longest goods train 'Rudrastra' ran in this state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

Indian Railway: या ट्रेनमुळे भारताच्या मालवाहतूक क्षेत्रात एक नवीन अध्याय जोडला गेला आहे. ...

Bihar govt: ट्रान्सजेंडर समुदायासाठी बिहार सरकारचं ऐतिहासिक पाऊल, यापुढे... - Marathi News | Bihar govt sets up board to protect transgender community rights | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रान्सजेंडर समुदायासाठी बिहार सरकारचं ऐतिहासिक पाऊल, यापुढे...

transgender community rights: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने ट्रान्सजेंडर समुदायासाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ...

"गुन्हेगारांसारखे वागू नका, कायद्याच्या कक्षेत राहून काम करा"; सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले - Marathi News | No need to behave like criminals during investigation Supreme Court reprimanded ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गुन्हेगारांसारखे वागू नका, कायद्याच्या कक्षेत राहून काम करा"; सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले

पीएमएलए अंतर्गत चौकशी करताना ईडीने गुन्हेगारांसारखे वागू नये, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. ...

हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो - Marathi News | dharali cloudburst brother missing how will i tie rakhi sister pain rakshabandhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो

ढगफुटीत जखमी झालेल्या काही लोकांना उत्तरकाशी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. ...