"मी जे आरोप केले ते सत्य गोष्टींवर आधारित असल्याचे शपथपत्र आयोगाने मला देण्यास सांगितले आहे; पण मी संसदेत संविधान हातात घेऊन आधीच शपथ घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले." ...
भारताच्या संरक्षण मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, अमेरिकेशी संरक्षण संसाधनांची खरेदी थांबविण्याच्या चर्चेत कोणताही अडथळा आलेला नाही. त्यामुळे यासंदर्भात प्रसिद्ध झालेले वृत्त चुकीचे आणि बनावट आहे. ...
Rahul Gandhi Bogus Voters BLO News: एकाच घराच्या पत्त्यावर ८० मतदार कसे? एकाच घरात ८० मतदार कसे राहतात? असा सवाल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला केला होता. बूथ अधिकाऱ्याने याबद्दल खुलासा केला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फोनवर चर्चा केली. यामध्ये युक्रेन युद्ध आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
Shashi Tharoor on Donald Trump 50% Tariff: 'इथे २०० वर्षापूर्वीची राजेशाही व्यवस्था सुरू नाहीये. कोणताही जबाबदार देश असे करत नाही', अशा शब्दात काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर सडकून टीका केली. ...
Donald Trump Tariff News : सध्या अमेरिका आणि भारत यांच्यात टॅरिफ वॉर सुरू आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के टॅरिफ लादला आहे. २५ टक्के टॅरिफ आजपासून म्हणजेच ८ ऑगस्टपासून लागू झाला आहे. ...