कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सिलेक्ट कमिटीच्या अहवालानुसार आयकर विधेयक-२०२५ मागे घेण्याची परवानगी मागितली. यावर सहमती होऊन हे विधेयक मागे घेण्यात आले. ...
न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्ज्वल भुयान आणि एन. कोटिश्वर सिंग यांच्या पीठाने सांगितले की, अनेकदा सावत्र आई मुलाचा सांभाळ तिच्या खऱ्या आईप्रमाणेच करते, त्यामुळे तिला 'डी-फॅक्टो मदर' म्हणजेच प्रत्यक्ष आई मानले पाहिजे. ...
आपत्तीग्रस्त धराली आणि हर्षिलमध्ये ढिगाऱ्यांखाली अडकलेली लोकं शोधली जात आहे. बचाव पथकांनी दोन दिवसांत आणखी ६५० लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. ...
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि एचपीसीएलसारख्या सरकारी कंपन्या रशियन तेलाची खरेदी थांबवतील, अशी अटकळ होती. मात्र, एचपीसीएलने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ...
लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह यांनी सांगितले की, गेल्या वर्षीपासून अमेरिकेत हिंदू मंदिरांची तोडफोड करण्याच्या पाच आणि कॅनडामध्ये चार घटना घडल्या आहेत. ...