Delhi wall collapse News: दिल्लीतील जैतपूर भागात मुसळधार पावसामुळे एका घराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी झाला असून त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे. ...
Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरला आता तीन महिने लोटत आहेत. या तीन महिन्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत वेगवेगळे दावे आणि अनेक आरोप प्रत्यारोप झाले आहेत. दरम्यान, भारताचे हवाईदल प्रमुख एअर चीफ ...
Middle Class News: महिन्याचा पगार येताच घर, कार, दुचाकी आदींचा इएमआय, विविध सब्स्क्रिप्शन यांच्यावर खर्च होतो. अशाच काही गोष्टींमुळे मध्यमवर्गीयांची आर्थिक परिस्थिती बिघडून ते गरिबीच्या खाईत लोटले जातात. मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटणाऱ्या पाच ग ...
Train Ticket 20% Discount Scheme: होळी, गणेशोत्सव, दिवाळी, छट सारख्या सणांसाठी राऊंड ट्रिप पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. ही योजना केवळ सणांवेळीच लागू होणार आहे. येण्या-जाण्याचे तिकीट एकावेळीच बुक करणाऱ्यांना या स्कीमचा लाभ मिळणार आहे. ...
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांची राखी बांधण्यासाठी वाट पाहत होत्या. पण अचानक असं काही घडलं की किवाड गावातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ...