लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का - Marathi News | Sonam Raghuvanshi's grandmother passes away in jail; Shocked by granddaughter's brutal act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

सोनम रघुवंशी आणि राज कुशवाह या दोघांच्या क्रूर कृत्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला होता. ...

पक्षाच्याच निर्णयांवर टीका, भाजप प्रवक्त्याची हकालपट्टी; मलिक, धनखड यांच्याबाबत पक्षाचा निर्णय अमान्य - Marathi News | BJP expels party spokesperson Krishna Kumar Janu from the party for six years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षाच्याच निर्णयांवर टीका, भाजप प्रवक्त्याची हकालपट्टी; मलिक, धनखड यांच्याबाबत पक्षाचा निर्णय अमान्य

भाजपने पक्षाचे प्रवक्ते कृष्ण कुमार जानू यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे ...

देशात संरक्षण उत्पादनाचा नवा विक्रम ! - Marathi News | New record of defense production in the country production crosses 1.5 lakh crores for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात संरक्षण उत्पादनाचा नवा विक्रम !

देशाचे संरक्षण उत्पादन प्रथमच दीड लाख कोटींवर ...

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले... - Marathi News | Who won in 'Operation Sindoor'? Army Chief gave a direct reply to Pakistan! He said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

भारताचे लष्करप्र मुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मद्रास येथे झालेल्या एका कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केले. ...

वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर   - Marathi News | Fire breaks out in Varanasi temple during puja; 9 people including priest burnt to death, 4 in critical condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

वाराणसीच्या चौक परिसरात असलेल्या आत्म विश्वेश्वर मंदिरात आरतीदरम्यान आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. ...

वकिलांच्या नोंदणीसाठी पर्यायी शुल्क आकारता येणार नाही : सुप्रीम कोर्ट - Marathi News | No optional fee can be charged for registration of lawyers says Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वकिलांच्या नोंदणीसाठी पर्यायी शुल्क आकारता येणार नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : वकिलांच्या नोंदणीसाठी फक्त कायदेशीर शुल्क घेण्यात यावे. त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे पर्यायी शुल्क घेऊ नये, असे ... ...

निवडणूक आयोगाचे ३३४ पक्षांच्या अस्तित्वाला कुलूप; महाराष्ट्रातील ९ तर उत्तर प्रदेशातील ११४ पक्षांचा समावेश - Marathi News | Election Commission has cancelled the recognition of 334 political parties across the country including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाचे ३३४ पक्षांच्या अस्तित्वाला कुलूप; महाराष्ट्रातील ९ तर उत्तर प्रदेशातील ११४ पक्षांचा समावेश

सर्वाधिक उत्तरप्रदेशातील ११४ आणि दिल्लीतील २७ पक्षांचा समावेश ...

कुलगाममध्ये दोन जवान शहीद, ९ जण जखमी; तीन दहशतवादी ठार - Marathi News | two soldiers martyred 9 injured in Kulgam three terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलगाममध्ये दोन जवान शहीद, ९ जण जखमी; तीन दहशतवादी ठार

या कारवाईत २० हजारांहून अधिक जवान, डझनभर लढाऊ हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. ...

रेल्वेच्या रिटर्न तिकिटावर २० टक्के सूट; येण्या-जाण्याचा प्रवास एकत्र बुक करावा लागेल - Marathi News | 20 percent discount on return train tickets return journeys will have to be booked together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेच्या रिटर्न तिकिटावर २० टक्के सूट; येण्या-जाण्याचा प्रवास एकत्र बुक करावा लागेल

फेस्टिव्हल स्पेशल आणि नियमित मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये या नव्या योजनेचा लाभ मिळेल. ...