पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत, त्यांनी काल भारताला अणु बॉम्बेची पुन्हा एकदा धमकी दिली. या धमकीला आता भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. ...
एअर इंडियाच्या या निर्णयामुळे आधीच या मार्गाची तिकिटे काढणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढणार आहेत. एअर इंडियाने यासाठी ऑपरेशनल घटकांचा हवाला दिला आहे. ...
Surya Hansda Encounter: भाजपाकडून विधानसभेची निवडणूक लढवलेला नेता सूर्या हांसदा याला पोलिसांनी चकमकीत ठार केले आहे. सूर्या हांसदा हा झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे नोंद असलेला वाँटेड आरोपी होता. ...
खरे तर, एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय २७९७ रविवारी रात्री ८.१५ वाजता १६० प्रवाशांसह दिल्लीहून निघाले आणि रात्री १०.०५ वाजता छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर उतरले. मात्र... ...
Supreme Court: रस्त्यावरून फिरणारे भटके कुत्रे ही शहरी भागातील एक गंभीर समस्या बनलेले आहे. या भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर अनेक लहान मुलं भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील महागड्या शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. या दोन्ही गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत, असे ते म्हणाले. ...
अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. याशिवाय पोलीस जवळपासच्या लोकांकडून घटनेची माहितीही एकत्र करत आहेत. ...