नागालँडचे राज्यपाल एल. गणेशन यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
Karnataka News: विविध कारणांमुळे कर्नाटकचं राजकारण चर्चेत असतानाच आता कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे आमदार सतीश कृष्णा सैल यांच्याविरोधात बेकायदेशीर लोहखनिज निर्यात प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ...
Agni-6 Missile : ब्रह्मोस क्षेपणास्त्रापेक्षाही धोकादायक क्षेपणास्त्राची चाचणी होणार आहे, यासाठी भारत सरकारने २ दिवसांचा NOTAM जारी केला आहे. २० आणि २१ ऑगस्ट रोजी हिंद महासागरात या क्षेपणास्त्राची चाचणी होणार. ...
Uttar Pradesh News: आपल्याकडील विविध नियम कायदे हे नेतेमंडळी, आमदार-खासदार, मंत्री यांना लागू होत नाहीत, असे आपल्याकडे खेदाने म्हटले जाते. मात्र उत्तर प्रदेशमधील विधानसभा परिसरामध्ये एक अजब घटना घडली आहे. ...
RSS Mohan Bhagwat on stray dogs supreme court: देशातील भटक्या कुत्र्यांचे आयुष्य कायद्याच्या कचाट्यात सापडले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्यावर वाद-विवाद सुरू असून, यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भूमिका मांडली आहे. ...
Sudarshan Chakra Mission: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी देशासमोरील विविध प्रश्नांवर भाष्य करताच देशाच्या सुरक्षेबाबत एक मोठी घोषणा केली. ...