लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

मृत मुलगा जिवंत राहण्यासाठी लष्कराच्या जवानाने घेतला असा निर्णय; वाचले अनेकांचे प्राण - Marathi News | After the death of his son in an accident army soldier donating their organs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत मुलगा जिवंत राहण्यासाठी लष्कराच्या जवानाने घेतला असा निर्णय; वाचले अनेकांचे प्राण

भारतीय सैन्यातील हवालदाराने मुलाच्या मृत्यूनंतर अवयव दान करत सहा जणांना नवजीवन दिलं आहे. ...

ममता बॅनर्जींच्या 'मृत्यू कुंभ'वरून संत-महंतांचा संताप! म्हणाले, 'त्यांची केजरीवालांसारखी अवस्था होईल' - Marathi News | Sant-Mahanta angered over Mamata Banerjee's 'Mrityu Kumbh'! Said, 'She will be like Kejriwal' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींच्या 'मृत्यू कुंभ'वरून संत-महंतांचा संताप! म्हणाले, 'त्यांची केजरीवालांसारखी अवस्था होई

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महाकुंभबद्दल केलेल्या विधानावर संत महंतांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  ...

...तर मुंबई शहर बनू शकतं 'मलब्याचा ढिगारा'; 'NASA' च्या वैज्ञानिकांनी झोप उडवली - Marathi News | 'City Killer' Asteroid 2024 YR4 Striking Earth Increased by NASA, Mumbai, Kolkata are in the risk zone | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर मुंबई शहर बनू शकतं 'मलब्याचा ढिगारा'; 'NASA' च्या वैज्ञानिकांनी झोप उडवली

New Delhi Stampede : "माझ्या मुलीला अधिकारी बनवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं"; मजुराची काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | new delhi railway station stamped cry after listening story of deceased riya father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या मुलीला अधिकारी बनवण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं"; मजुराची काळजात चर्र करणारी घटना

New Delhi Stampede: रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ४ मुलांचाही समावेश होता. यामध्ये ७ वर्षांच्या रियाचाही मृत्यू झाला. ...

"महाकुंभमेळ्यात स्नान करून मोक्ष मिळत नाही, तर...", श्री श्री रविशंकर यांचे मोठे विधान - Marathi News | Moksha is achieved through knowledge, not merely by taking a dip in the Maha Kumbh, says spiritual guru Sri Sri Ravi Shankar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाकुंभमेळ्यात स्नान करून मोक्ष मिळत नाही, तर...", श्री श्री रविशंकर यांचे मोठे विधान

Sri Sri Ravi Shankar : मंगळवारी जिंदमधील सेक्टर ७-अ मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगने (Art of Living) एका आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...

"हे पाप स्वतः गंगा माता धुवू शकत नाही"; महाकुंभवरुन पल्लवी पटेल यांचा योगींवर हल्लाबोल - Marathi News | Pallavi Patel attack on cm Yogi Adityanath on Mahakumbh said ganga cannot wash away these sins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे पाप स्वतः गंगा माता धुवू शकत नाही"; महाकुंभवरुन पल्लवी पटेल यांचा योगींवर हल्लाबोल

Pallavi Patel And Yogi Adityanath on Mahakumbh : सिराथू मतदारसंघाच्या आमदार पल्लवी पटेल यांनी महाकुंभवरून राज्यातील योगी आदित्यनाथ सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पुढच्या लोकसभेला नसणार? ते राजीनामा देणार अन् निवडणुकीची घोषणा होणार - Marathi News | Chief Election Commissioner Gyanesh Kumar will not be in the next Lok Sabha? He will resign and elections will be announced | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पुढच्या लोकसभेला नसणार? ते राजीनामा देणार अन् निवडणुकीची घोषणा होणार

Gyanesh Kumar New CEC: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज सकाळी आपला कार्यभार सांभाळला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि एक केंद्रीय मंत्री यांच्या समितीने कुमार यांच्या नावाची घोषणा केली आहे. ...

ब्लॅक कोट, आयकार्ड, पेन-डायरी... रेल्वे स्टेशनवर तिकिट तपासणाऱ्या खोट्या टीटीईचा पर्दाफाश - Marathi News | fake woman tte arrested at lucknow charbagh railway station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्लॅक कोट, आयकार्ड, पेन-डायरी... रेल्वे स्टेशनवर तिकिट तपासणाऱ्या खोट्या टीटीईचा पर्दाफाश

रेल्वे स्टेशनवर एका खोट्या महिला टीटीईला पकडण्यात आलं आहे. ती टीटीईचा गणवेश घालून, गळ्यात आयकार्ड आणि हातात पेन-पेपर घेऊन प्रवाशांचं तिकिट तपासत होती. ...

'माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीये, तर...'; PM मोदींनी शेअर केला व्हिडीओ - Marathi News | Prime Minister Narendra Modi paid tribute to Chhatrapati Shivaji Maharaj by writing a special post in Marathi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाहीये, तर...'; PM मोदींनी शेअर केला व्हिडीओ

PM Modi Shiv Jayanti: छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून पोस्ट करत अभिवादन केले आहे.  ...