लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

"मर्यादेपेक्षा जास्त तिकिटे का विकली?"; रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी कोर्टाने रेल्वेला फटकारले - Marathi News | Why do you sell extra tickets Delhi High Court asks Indian Railways after stampede at New Delhi station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मर्यादेपेक्षा जास्त तिकिटे का विकली?"; रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी कोर्टाने रेल्वेला फटकारले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीचे प्रकरण आता दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. ...

MUDA घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दिलासा, लोकायुक्तांनी दिली क्लीन चिट! - Marathi News | Siddaramaiah and his wife get clean chit from Lokayukta in MUDA land scam case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MUDA घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा दिलासा, लोकायुक्तांनी दिली क्लीन चिट!

MUDA land scam case : म्हैसूर लोकायुक्तांनी आपल्या चौकशी अहवालात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, त्यांच्या पत्नी आणि इतर आरोपींना क्लीन चिट दिली आहे.  ...

उत्तर प्रदेशमधील ७५ तुरुंगातील ९० हजार कैदीही करणार त्रिवेणी संगमातील पवित्र पाण्याने स्नान, केली अशी व्यवस्था - Marathi News | Arrangements have been made for 90,000 prisoners from 75 prisons in Uttar Pradesh to bathe in the holy water of Triveni Sangam. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील ९० हजार कैदीही करणार त्रिवेणी संगमातील पाण्याने स्नान, केली अशी व्यवस्था

Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेला महाकुंभमेळा आता शेवटच्या टप्प्यात आहे. आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी येथील त्रिवेणी संगमाला भेट देऊन पवित्र स्नान केलं आहे. ...

"शमीने महाकुंभात केले स्नान"; योगींच्या दाव्यावर अखिलेश यादव म्हणाले, "त्याचे पण नाव..." - Marathi News | Akhilesh Yadav criticizes Yogi Adityanath after claimed Mohammed Shami took the holy dip Mahakumbh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शमीने महाकुंभात केले स्नान"; योगींच्या दाव्यावर अखिलेश यादव म्हणाले, "त्याचे पण नाव..."

Mahakumbh 2025: क्रिकेटपटून मोहम्मद शमीने महाकुंभात स्थान केल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. ...

लष्कराला राजकारणात ओढू नका; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा राहुल गांधींना सल्ला - Marathi News | indian-army-chief-general-upendra-dwivedi-on-rahul-gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराला राजकारणात ओढू नका; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा राहुल गांधींना सल्ला

'गरज असेल तेव्हा आम्ही युद्धातून मागे हटणार नाही.' ...

मुस्तफाबादचं नाव शिवपुरी करण्याचा दावा करणाऱ्या भाजप आमदारानं ममता बॅनर्जींचं नाव बदललं! जाणून घ्या काय ठेवलं?  - Marathi News | BJP MLA mohan singh bisht who claimed to rename Mustafabad as Shivpuri changed Mamata Banerjee's name, know what he changed it to | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्तफाबादचं नाव शिवपुरी करण्याचा दावा करणाऱ्या भाजप आमदारानं ममता बॅनर्जींचं नाव बदललं! जाणून घ्या काय ठेवलं? 

भाजप खासदारांपासून ते आमदारांपर्यंत सर्वांनीच ममता बॅनर्जी यांना निशाण्यावर घेतले आहे. दिल्लीतील एका भाजप आमदाराने तर ममता बॅनर्जी यांचे नावच बदलले आहे... ...

"त्रिवेणी संगमाचे पाणी आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठीही योग्य"; CM योगींचे स्पष्टीकरण - Marathi News | Uttar Pradesh CM Yogi Adityanath has responded to a question raised on the quality of water at Triveni Sangam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्रिवेणी संगमाचे पाणी आंघोळीसाठीच नाही तर पिण्यासाठीही योग्य"; CM योगींचे स्पष्टीकरण

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्रिवेणी संगमातील पाण्याच्या गुणवत्तेवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे ...

स्नॅपचॅटवर मैत्री, मग तरुणींच्या पायांचे फोटो मागायचा तरुण, मोबाईलमध्ये सापडले १००० महिलांचे... - Marathi News | Friendship on Snapchat, then a young man asked for photos of young women's feet, 1000 photos of women were found in his mobile... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्नॅपचॅटवर मैत्री, मग तरुणींच्या पायांचे फोटो मागायचा तरुण, मोबाईलमध्ये सापडले १००० महिलांचे...

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील हाथरस येथून सायबर क्राईमचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. सोशल मीडियावर महिलांसोबत मैत्री करून त्यांच्या पायांचे फोटो मागणाऱ्या एका विकृत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ...

अभ्यास करत नाही म्हणून रागावले, १४ वर्षाच्या मुलाने वडिलांना घरात बंद करून जाळले - Marathi News | Angry because he wasn't studying, 14-year-old boy locked his father in the house and burned him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभ्यास करत नाही म्हणून रागावले, १४ वर्षाच्या मुलाने वडिलांना घरात बंद करून जाळले

पैसे चोरतो, अभ्यास करत नाही म्हणून वडील रागावले. त्यामुळे रागावलेल्या मुलाने वडिलांना घरात बंद करून पेटून दिले.   ...