लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

कदाचित भारतात त्यांना दुसऱ्या कुणाला तरी जिंकताना पाहायचं होतं; ट्रम्प कुणावर बोलले? - Marathi News | Maybe they wanted to see someone else win in India; Donald trump targeted Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कदाचित भारतात त्यांना दुसऱ्या कुणाला तरी जिंकताना पाहायचं होतं; ट्रम्प कुणावर बोलले?

मी भारताचा आणि त्यांच्या पंतप्रधानांचा खूप आदर सन्मान करतो परंतु मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी २ कोटी डॉलर का द्यायचे असा सवाल ट्रम्प यांनी केला. ...

निवडणूक निकालांसाठी जबाबदार असाल, काँग्रेस यापुढेही कठोर निर्णय घेत राहणार: मल्लिकार्जुन खरगे - Marathi News | Congress will continue to take tough decisions even if it is responsible for the election results: Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक निकालांसाठी जबाबदार असाल, काँग्रेस यापुढेही कठोर निर्णय घेत राहणार: मल्लिकार्जुन खरगे

काँग्रेसच्या नवीन मुख्यालयात पक्ष सरचिटणीस व प्रदेश प्रभारींच्या बैठकीत ते बोलत होते. काँग्रेस अध्यक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा हवाला देऊन म्हटले आहे की, देशाच्या राजधानीत काँग्रेसने प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे आले पाहिजे. ...

फेस रेकग्निशनमुळे कुंभमध्ये अडकले खतरनाक गुंड, वाँटेड गुन्हेगारांना ताब्यात घेतले - Marathi News | Dangerous goons trapped in Kumbh due to face recognition, wanted criminals arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फेस रेकग्निशनमुळे कुंभमध्ये अडकले खतरनाक गुंड, वाँटेड गुन्हेगारांना ताब्यात घेतले

‘एफआरएस’ कॅमेऱ्यांच्या मदतीने गेल्या महिन्याभरात प्रयागराज पोलिसांनी कुंभमेळ्यातून २५ हून कुख्यात तसेच वाँटेड गुंडांना ताब्यात घेतले आहे. ...

Rekha Gupta: मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपचा दिल्लीत राजस्थान फॉर्म्युला!  - Marathi News | Rekha Gupta: BJP's Rajasthan formula in Delhi to elect Chief Minister! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rekha Gupta: मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपचा दिल्लीत राजस्थान फॉर्म्युला! 

Rekha Gupta Delhi CM: दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाचे उत्तर अखेर १९ फेब्रुवारी रोजी मिळाले. भाजपने रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रि‍पदासाठी निवड केली. ...

...तसं झालं नाही, तर माझं नाव बदला; आग्र्यातील शिवस्मारकाबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान - Marathi News | ...If that doesn't happen, change my name; Devendra Fadnavis' statement about the Shiv Smarak in Agra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तसं झालं नाही, तर माझं नाव बदला; आग्र्यातील शिवस्मारकाबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

उत्तर प्रदेशातील आग्रा किल्ल्यावरील शिवजयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक उभारण्याबद्दलचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारसमोर ठेवला. ...

रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री; आज शपथविधी - Marathi News | Rekha Gupta is the new Chief Minister of Delhi; swearing-in ceremony today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेखा गुप्ता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री; आज शपथविधी

शालिमार बाग मतदारसंघातून प्रथमच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांचा जन्म हरयाणात झाला. त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी संबंधित आहेत. ...

बाइक अन् बोट... महाकुंभ मेळ्यात तरुणांची छप्परफाड कमाई, बाइक टॅक्सीसाठी अनेकांनी रोजगारातून घेतली सुट्टी - Marathi News | Bike and boat... Youth earn skyrocketing income at Mahakumbh Mela, many take leave from employment for bike taxi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाइक अन् बोट... महाकुंभ मेळ्यात तरुणांची छप्परफाड कमाई, बाइक टॅक्सीसाठी अनेकांनी रोजगारातून घेतली सुट्टी

महाकुंभाचा अखेरचा टप्पा सुरू असूनही दररोज सरासरी कोटींहून अधिक भाविक त्रिवेणी संगमावर स्नानासाठी येत आहेत. यात स्थानिकांनी अर्थकारणदेखील साधले आहे. ...

बाइक अन् बोट... प्रयागराजमधील तरुणांची छप्परफाड कमाई; अनेकांची रोजगाराला सुटी - Marathi News | youth in Prayagraj earning skyrocketing income for bike and boat services as many took leave in their jobs | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :बाइक अन् बोट... प्रयागराजमधील तरुणांची छप्परफाड कमाई; अनेकांची रोजगाराला सुटी

असंख्य भाविकांना त्रिवेणी संगमाशी जोडणारा दुवा, बाइक टॅक्सीसाठी अनेकांनी नियमित कामांना मारली दांडी ...

दिल्लीच्या CM पदासाठी रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर होताच एवढ्या का खुश झाल्या आतिशी? एक आश्वासनही दिले! - Marathi News | atishi marlena reaction after Rekha Gupta's name was announced for the post of Delhi CM She even made a promise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या CM पदासाठी रेखा गुप्ता यांचं नाव जाहीर होताच एवढ्या का खुश झाल्या आतिशी? एक आश्वासनही दिले!

रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांची मुख्यमंत्री पदासाठी घोषणा झाल्यानंतर, दिल्लीच्या मावळत्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले आहे. याशिवाय दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही रेखा गुप्ता यांचे अभिनंदन केले आहे. ...