लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
विषारी हवा वाढवते मधुमेहाचा धाेका; महानगरातील संशाेधनातील धक्कादायक माहिती - Marathi News | Toxic air increases the risk of diabetes; Shocking information from research in the metropolis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विषारी हवा वाढवते मधुमेहाचा धाेका; महानगरातील संशाेधनातील धक्कादायक माहिती

गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीसह अनेक माेठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाचे संकट वाढले आहे. ...

महिला मतांसाठी रस्सीखेच; काँग्रेसचे वर्षाला १५ हजार, भाजपचे १२ हजार रुपयांचे आश्वासन - Marathi News | The Tug of War for Women's Votes; Congress promises Rs 15,000 per year, BJP promises Rs 12,000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिला मतांसाठी रस्सीखेच; काँग्रेसचे वर्षाला १५ हजार, भाजपचे १२ हजार रुपयांचे आश्वासन

भूपेश बघेल यांनी भाजपच्या या योजनेला तोडीस तोड योजना लागू करून अधिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ...

छोट्या छोट्या मुली आहेत, सोडा! होम स्टे हॉटेलमधील महिलेवर सामुहिक बलात्कार; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | There are little girls, leave! Woman gang-raped in home stay hotel; Video viral on social media UP Agra Crime News | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :छोट्या छोट्या मुली आहेत, सोडा! होम स्टे हॉटेलमधील महिलेवर सामुहिक बलात्कार; व्हिडीओ व्हायरल

महिलेचा आवाज ऐकून आजुबाजुचे लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना बोलावले. पीडितेने पोलिसांना दिलेल्या बयानानुसार तिला जबरदस्तीने खोलीत नेण्यात आले आणि तिला मारहाणही करण्यात आली. ...

फटाक्यांवरील बंदी अमलात आणल्यास दिवाळीत दिल्लीकरांना मिळणार ८ वर्षांतील सर्वोत्तम हवा - Marathi News | If the ban on firecrackers is implemented, Delhiites will get the best air in eight years during Diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फटाक्यांवरील बंदी अमलात आणल्यास दिवाळीत दिल्लीकरांना मिळणार ८ वर्षांतील सर्वोत्तम हवा

पाऊस आणि वाऱ्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारली  ...

सुप्रीम कोर्टाचे निर्देश धुरात विरले; देशवासीयांनी भरपूर फटाके फोडले, प्रशासनही हतबल झाले - Marathi News | supreme court directive gets fail and burst a lot of firecrackers all over country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाचे निर्देश धुरात विरले; देशवासीयांनी भरपूर फटाके फोडले, प्रशासनही हतबल झाले

Diwali 2023: नागरिकांनी नियम सर्रास धाब्यावर बसविल्याचे सर्वत्र चित्र पाहायला मिळाले. ...

४ किमी खोदले, अवघे ५०० मीटर राहिलेले! उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या ४० जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न - Marathi News | 4 km dug, only 500 meters left! efforts to rescue 40 people trapped in Uttarkashi tunnel Uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ किमी खोदले, अवघे ५०० मीटर राहिलेले! उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेल्या ४० जणांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

ढिगारा हटवण्यासाठी अवजड यंत्रे लावण्यात आली आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी वॉकीटॉकीद्वारे संपर्क साधण्यात आला आहे. ...

पाकिस्तानी तुरुंगातून ८० भारतीय मच्छिमारांची सुटका, ३ वर्षांनी झाली कुटुंबीयांशी भेट - Marathi News | 80 Indian fishermen freed from Pakistani jail, meet their families after 3 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी तुरुंगातून ८० भारतीय मच्छिमारांची सुटका, ३ वर्षांनी झाली कुटुंबीयांशी भेट

Indian Fisharmen: पाकिस्तानमधील कराचीच्या तुरुंगातून सुटका झालेले ८० मच्छिमार रविवारी रेल्वेने गुजरातमधील बडोदा येथे पोहोचले. एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली. ...

ना कसला पगार घेतात, ना विमा पॉलिसी; खात्यात फक्त 574 रु.! जाणून घ्या, किती श्रीमंत आहेत PM मोदी - Marathi News | No salary, no insurance policy only rs 574 in bank account know about how rich pm Narendra Modi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ना कसला पगार घेतात, ना विमा पॉलिसी; खात्यात फक्त 574 रु.! जाणून घ्या, किती श्रीमंत आहेत PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी कसलाही पगार घेत नाहीत. ते संपूर्ण रक्कम दान करतात...! ...

जय सियाराम... लाखो विद्युत दिव्यांनी उजळली श्रीराम जन्मभूमी, मोदी म्हणाले प्रेरणास्थान - Marathi News | Jai Siyaram...Shri Ram Janmabhoomi lit up with lakhs of electric lamps, photo shared by PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय सियाराम... लाखो विद्युत दिव्यांनी उजळली श्रीराम जन्मभूमी, मोदी म्हणाले प्रेरणास्थान

अयोध्येतील शरयू नदीच्या किनारी घाट परिसरात ‘राम की पौडी’ येथे शनिवारी २२.२३ लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ...