लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
Rahul Gandhi : "मध्य प्रदेश ही भ्रष्टाचाराची राजधानी, आमचं सरकार येताच जातनिहाय जनगणना करू" - Marathi News | Rahul Gandhi in neemuch caste census conducted when congress government formed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मध्य प्रदेश ही भ्रष्टाचाराची राजधानी, आमचं सरकार येताच जातनिहाय जनगणना करू"

Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही नीमच जिल्ह्यात जनतेला संबोधित केलं. ...

तृणमूल काँग्रेसच्या नेत्याची हत्या, संतप्त जमावाने पळणाऱ्या आरोपींना पकडले, एकाला बेदम मारहाण करून ठार केले - Marathi News | Trinamool Congress leader Murder, angry mob catches fleeing accused, beats one to death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूलच्या नेत्याची हत्या, संतप्त जमावाने एका आरोपीला बेदम मारहाण करून केले ठार

West Bengal News: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याची हत्या करून पळत असलेल्या आरोपींना संतप्त जमावाने पकडले. तसेच त्यातील एकाला बेदम मारहाण करून ठार मारले. ...

पतीचा मृत्यू, घर चालवण्याचं आव्हान; 'ती' खचली नाही, उभा केला व्यवसाय, अमेरिकेतून मागणी - Marathi News | nita deep bajpai fabric jewellery earrings necklaces demand in america dubai and germany | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीचा मृत्यू, घर चालवण्याचं आव्हान; 'ती' खचली नाही, उभा केला व्यवसाय, अमेरिकेतून मागणी

2014 मध्ये नीता दीप बाजपेयी यांच्या पतीचं निधन झालं. यानंतर आर्थिक परिस्थितीही बिकट झाल्यामुळे घर कसं सांभाळायचं असा प्रश्न पडला होता. अशा परिस्थितीत त्यांनी संघर्ष केला. ...

३२ वर्षांच्या संसारानंतर प्रख्यात उद्योगपती झाले पत्नीपासून वेगळे, म्हणाले, ही दिवाळी... - Marathi News | Famous industrialist Gautam Singhania separated from his wife after 32 years of marriage, said, this Diwali... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३२ वर्षांच्या संसारानंतर प्रख्यात उद्योगपती झाले पत्नीपासून वेगळे, म्हणाले, ही दिवाळी...

Gautam Singhania : प्रख्यात उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्यापासून विभक्त होण्याची घोषणा केली आहे. आज एका पत्रकाच्या माध्यमातून आणि सोशल मीडिया साइट एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ...

धक्कादायक! हैदराबाद इथं रहिवासी इमारतीला आग; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू, काय घडलं? - Marathi News | A fire residential building in the Bazarghat area of Hyderabad’s Nampally, 9 Death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! हैदराबाद इथं रहिवासी इमारतीला आग; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू, काय घडलं?

अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्याचे बरेच प्रयत्न करत होते. परंतु ही आग इतकी भयंकर होती की धुरामुळे समोरचे काही दिसत नव्हते. ...

'विनाशाचे समर्थन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे', इस्रायल-हमास संघर्षावरुन प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका - Marathi News | 'Those who support destruction should be ashamed', Priyanka Gandhi criticizes Modi government on Israel-Hamas conflict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विनाशाचे समर्थन करणाऱ्यांना ...', इस्रायल-हमास संघर्षावरुन प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका

गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. इस्त्रायल हमासवर सातत्याने हल्ले करत आहे. ...

बिहारच्या वाढीव आरक्षणाविरोधात एल्गार; गुणरत्न सदावर्तेंचा नीतीश कुमारांना इशारा - Marathi News | Gunaratna Sadavarten's warning to Nitish Kumar, he will going court against Bihar's increased reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिहारच्या वाढीव आरक्षणाविरोधात एल्गार; गुणरत्न सदावर्तेंचा नीतीश कुमारांना इशारा

जर राजकीयदृष्ट्या, निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आरक्षणाचे घाणेरडे राजकारण करणार असाल तर आम्ही याविरोधात आहोत. ...

पंजाबमध्ये भीषण अपघात! एकामागोमाग एक अनेक वाहने आदळली; काहींचे दोन तुकडे पडले - Marathi News | A terrible accident in Punjab! Several vehicles collided one after the other; Some fell in two pieces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबमध्ये भीषण अपघात! एकामागोमाग एक अनेक वाहने आदळली; काहींचे दोन तुकडे पडले

दिल्ली आणि आजुबाजुच्या राज्यांमध्ये प्रदुषणाची मोठी समस्या आहे. यातच गेले काही दिवस शेतकरी शेतातील तण जाळत आहेत. तसेच फटाकेही मोठ्या प्रमाणावर वाजविले जात आहेत. ...

भयावह! भरधाव कारची ३ मोटारसायकलला धडक; अंगावर काटा आणणारे अपघाताचे दृश्य, VIDEO - Marathi News | A speeding car hits four people and other vehicles near the Kalena Agrahara area in Bengaluru, watch here video   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भरधाव कारची ३ मोटारसायकलला धडक; अंगावर काटा आणणारे अपघाताचे दृश्य, VIDEO

भरधाव एसयूव्ही कारने तीन दुचाकींना धडक दिली, ज्यात चार जण जखमी झाले आहेत. ...