लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Himachal Flood : हिमाचल प्रदेशातील मंडी येथे अचानक आलेल्या पुरामुळे धर्मपूर परिसरातील सियाठी गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. या गावातील लोकांनी मंदिरात आश्रय घेतला आहे. ...
India Vs Pakistan War Update: सहा-सात मे च्या रात्री भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ले केले होते. यावेळी भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. यापैकी तीन विमाने ही राफेल होती असेही सांगितले होते. ...
Kolkata Crime News: एका वकिलाने त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक महागडा नवाकोरा फोन भेट म्हणून दिला होता. या फोनची किंमत सुमारे ५० हजार रुपये होती. मात्र हा फोन सुरू करताच त्यांच्यासमोर एक भलतीच कायदेशीर समस्या निर्माण झाली. ...