बागडोगरा-दिल्ली एअर इंडिया विमानाला लखनौमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. ३६ हजार फूट उंचीवर धूर दिसल्याने ऑक्सिजन मास्क पडले आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली. ...
मध्यपूर्वेतील संघर्षात आतापर्यंत ८ भारतीयांचा मृत्यू झाला असून ५५ लाख लोक भारतात परतले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याबद्दलची अधिकृत माहिती दिली आहे. ...
कर्नाटकच्या तुमकूरमध्ये अनैतिक संबंधाच्या आरोपावरून मोठ्या भावाने आणि वडिलांनी मिळून धाकट्या भावाची हत्या केली. अपघाताचा बनाव रचला तरी पोलिसांनी गुपित उघड केले. ...
शिक्षकाची नोकरी करणाऱ्या पती-पत्नीने १९९८-९९ पासून शाळेत शिकवायला न जाताच इतकी वर्षे पगार घेतला. त्यांचे हे प्रकरण समोर आल्यानंतर शिक्षण विभागही हादरला. ...
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या उपक्रमाचे वर्णन भारताच्या ऊर्जा प्रवासातील एक "नवा अध्याय" असे केले आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ...